‘हृदयविकारा’बद्दल हे तुम्हाला माहीत हवंच...
आपल्याला काही झालंच नाही आणि काही होणारही नाही, अशा धादांत समजुतीखाली आपण वावरत असतो. पण, गेल्या काही वर्षांपासून तरुण मुला-मुलींमध्येदेखील हृदयविकाराच्या झटक्यानं अकाली जाण्याचं प्रमाण वाढलेलं आपण आपल्या आजुबाजुला पाहिलेलंच असेल.
Nov 22, 2014, 07:05 PM ISTसोन्याची ‘दिल खोल के’ खरेदी करताय? सावधान...
सोन्याच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस घट होत चालल्यानं भारतात ऑक्टोबर २०१४ मध्ये जवळपास ३०० टक्क्यांनी सोन्याची आयात वाढलीय... हेच कारण ठरलंय केंद्र सरकारच्या चिंतेचं... त्यामुळे, आता यावर उपाय काढायलाच हवा, या दृष्टीने येत्या दोन दिवसांत पावलं उचलण्यात येणार असल्याचं समजतंय.
Nov 19, 2014, 05:06 PM ISTडेंग्यू टाळण्यासाठी काय उपाय कराल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2014, 08:28 PM ISTत्वचा संसर्ग, कारणं आणि उपाय
वाढत्या वयाबरोबर त्वचा रोग वाढण्याची शक्यता अधिक असते, मात्र आधीपासून निरोगी त्वचा असल्यासं त्वचेचे आजार लांबच राहतात.
Oct 16, 2014, 12:56 PM ISTवाचा: केस गळतीवर आयुर्वेदिक उपाय
नवी दिल्लीः केस गळणे या समस्येमुळं तुम्ही अस्वस्थ आहात का? काही केल्यानं केस गळती थांबत नाही. तर काळजी करू नका! यावर आयुर्वेदिक उपाय केल्यानंतर तुमची केस गळती नक्की थांबेल. जास्त पाणी प्यायल्यामुळं केस गळती रोखण्यासाठी मदत होते.
Oct 13, 2014, 06:02 PM ISTमधुमेह बरा करण्यासाठी नैसर्गिक औषध जास्वंद?
ताप, सर्दी, खोकल्या सारखा आता मधुमेह हा सामान्य आजार झालाय. आजकाल अनेक जण मधुमेहाचे रुग्ण असतात. पण मधुमेह असतांना सामान्य आयुष्य जगण्यासाठी आपल्या जीवनशैलीत अनेक बदल करावे लागतात तसंच शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवावं लागतं.
Sep 11, 2014, 09:10 AM ISTअॅसिडिटीचा त्रास आहे? करून पाहा हे घरगुती उपाय!
अनियमित जेवण हे अॅसिडिटीचं मुख्य कारण आहे. अशात जर गॅसेस आणि वाताचा त्रास सुरू झाला तर शरीरात समस्याच समस्या सुरू होतात. डोकेदुखई, कंबर दुखी, पोटदुखी, छातीत जळजळ सारख्या समस्या त्यामुळं सुरू होऊ शकतात.
Aug 11, 2014, 09:22 AM ISTवाढलेलं वजन कमी करण्याचे आयुर्वेदिक उपाय
उज्जेन : जर तुमचं वजन सारखं वाढत असेल आणि त्यामुळं तुमच्या कबंरेची साइज ही 32 हून 36 झाली असेल तर आताच सावधान व्हा... कंबरेचं आणि पोटाचं वाढणं हे तुमच्या आजाराला आमंत्रण आहे, त्यामुळं खूप समस्या उद्भवू शकतात.
तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्या आहे तर असे काही छोटे-छोटे आयुर्वेदिक उपाय केल्यानं वजन नियंत्रित करता येतं.
बर्ड फ्लूचे लक्षण झटपट समजणार
चीनच्या बिजिंगमधील शास्त्रन्यांनी बर्ड फ्लूचे लक्षण समजण्यावर उपाय शोधल्याचा दावा केला आहे. मानवाच्या रक्तात काही असे प्रोटीन्स असतात, जे बर्ड फ्लूच्या एच7एन9 या व्हायरसला मारण्याची क्षमता ठेवतात. या मानवी रक्तातील प्रोटीन्सचा शोध घेतल्याचा दावा चीनने केला आहे.
May 9, 2014, 05:09 PM ISTपहिल्या टप्प्यातच मिळणार कॅन्सरवर उपाय
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसीनमधील संशोधकांनी लावलेल्या नव्या पद्धतीच्या संशोधनानुसार, रक्ताच्या चाचणीत अनेक प्रकारच्या कर्करोगांच्या संसर्गाची माहिती मिळणार आहे.
Apr 8, 2014, 12:00 PM ISTहसत राहा आणि वजन कमी करा!
वजन वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी साधा आणि सोपा उपाय आहे. आता वजन वाढीची काळजी नको फक्त हसत राहा आणि वजन घटवा. आजही समाजात अशी भावना आहे की, जास्त प्रमाणात हसल्यानं वजन वाढतं. परंतु हे भाकीत सत्य आहे.
Nov 30, 2013, 08:11 PM IST... ही लस ठरू शकते `एडस`साठी मारक!
एडसवर उपाय म्हणून शोधण्यात आलेली एक लस एचआयव्हीला पूर्णत: नष्ट करण्यात यशस्वी ठरलीय. एका नव्या संशोधनात या लसीसंदर्भात हा दावा करण्यात आला आहे.
Sep 13, 2013, 08:09 AM ISTटाळी वाजवा, रोगांना पळवा!
अॅक्युप्रेशरच्या सिद्धांतानुसार मनुष्याच्या तळव्यावर त्याच्या संपूर्ण शरीराच्या अवयवांचे दबाव बिंदू असतात. जे दाबल्यानं संबंधीत अवयवांपर्यंत रक्त आणि ऑक्सीजनचा पुरवठा योग्य होतो आणि आजार बरे होण्यासही त्यामुळं मदत मिळते. या बिंदूंवर प्रेशर आणण्याचा सर्वात सोपी उपाय म्हणजे टाळी वाजवणं.
Sep 5, 2013, 08:24 AM ISTधनसंपत्ती वृद्धीसाठी करा हे उपाय
धनसंपत्ती वृद्धीसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. पुढील काही गोष्टी लक्षात घेतल्यास याचा नक्कीच फायदा होईल.
Jun 8, 2013, 08:26 AM ISTमुलीच्या लग्नात अडचणींवर जाणून घ्या हे उपाय
ग्रहांच्या प्रभावामुळे अनेकदा मुलींच्या विवाहास विलंब होत असतो. त्यावर काही तोडगे, विधी सांगितले आहेत.
May 29, 2013, 07:52 AM IST