उरी

'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' सोशल मीडियावर लीक

'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपट निर्मात्यांना धक्का

Jan 17, 2019, 02:27 PM IST

संरक्षणमंत्र्यांनी घेतली 'उरी' टीमची भेट, ट्विटवर कौतुकाची उधळण

भारतीय सेनेद्वारे पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या खऱ्या घटनेवर 'उरी' या सिनेमाचं कथानक बेतल्याचं म्हटलं जातंय

Jan 17, 2019, 10:57 AM IST

‘उरी’ने ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’टाकले मागे

'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' सिनेमाने ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’सिनेमाला मागे टाकले.

Jan 13, 2019, 02:19 PM IST

VIDEO : अशी झाली सर्जिकल स्ट्राईकची तयारी

'पुढच्या आठ दिवसांमध्ये सर्जिकल स्ट्राईक करायचंय'

 

Dec 25, 2018, 09:38 AM IST

पुन्हा होणार सर्जिकल स्ट्राईक, पण...

त्या घटनेची पुनरावृत्ती होणार....

Dec 5, 2018, 12:06 PM IST

सुनील दत्तनंतर परेश रावल साकारणार 'या' रिअल लाईफ हिरोची भूमिका

अभिनेता परेश रावल यांची राजकरणामध्ये एन्ट्री झालेली असली तरीही ते बॉलिवूडमध्येही काम करत आहे.

Jun 11, 2018, 03:03 PM IST

उरीमध्ये भारताचे पाकड्यांना जशास तसे उत्तर

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरच्या उरीतील कमलकोट भागात पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला. सकाळी ११ च्या सुमाराला पाकिस्तानी सैन्यानं अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराला भारताकडूनही जशास तसे उत्तर देण्यात आले.

Oct 22, 2017, 06:52 PM IST

पुण्यातला रंगला काश्मीरी तरूणांसोबत मैत्रीचा सामना

पुणे दौ-यावर असलेल्या या तरुणांसाठी, उरी पुणे मैत्री सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. 

Oct 8, 2017, 08:36 PM IST

उरीत आणखी एका दहशतवाद्याला कंठस्नान

जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला इथल्या उरी सेक्टरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलंय.

Sep 24, 2017, 09:58 AM IST

पाकिस्तानकडून सीझफायर, उरीमधल्या गोळीबारात एक महिला जखमी

पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच आहे. 

Aug 16, 2017, 09:01 AM IST

'शिवाय'च्या शोमधून शहिदांच्या कुटुंबियांना मदत

अजय देवगणचा शिवाय हा चित्रपट दिवाळीला म्हणजेच 28 ऑक्टोबरला रिलीज होत आहे.

Oct 22, 2016, 07:03 PM IST