उष्णतेची लाट

देशात उष्णतेच्या लाटेचा कहर, महाराष्ट्रापासून ओडिशापर्यंत इतक्या जणांचे मृत्यू... पाहा आकडेवारी

India HeatWave : देशात उष्णतेच्या लाटेने हाहाकार माजवला असून तापमानाने रेकॉर्डब्रेक केला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, बिहार, ओडीशा या राज्यात वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. उष्णतेच्या लाटेत आतापर्यंत 100 हून अधिक जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

May 31, 2024, 04:16 PM IST

Heat Strokes: उष्माघाताने माणसंच काय, बिबट्याचा मृत्यू झालाय! उन्हात फिरताना अशी घ्या काळजी...

Heat Strokes Prevention Tips: महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उष्णतेची लाट आली आहे. राजधानी दिल्लीत तर उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या वर्षी तापमानाने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे. राजस्थानात 21 मे रोजी उष्माघातामुळं एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. उष्णतेचा फटका वन्य जीवांनादेखील बसला आहे. अशावेळी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याची माहिती जाणून घेऊया. 

May 29, 2024, 06:15 PM IST

भयानक गर्मी! दिल्लीत 52.3 अंश सेल्सिअस तापमान; तीव्र उष्णतेच्या लाटेत जगणं मुश्किल

दिल्लीत तापमानानं उच्चांक गाठला आहे. 50 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  हवामान खात्याकडून उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

May 29, 2024, 05:21 PM IST

Heat Stroke पासून बचाव करतील 5 आयुर्वेदिक ज्यूस, शरीर आतून राहिल थंड

Ayurvedic Juice For Summer: दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत आहे. नुकताच अभिनेता शाहरुख खानला उष्माघाताचा त्रास झाला. तुम्हाला देखील हा उन्हाळा सहन होत नसेल आयुर्वेदिक ज्यूस प्या. 

May 24, 2024, 08:39 AM IST

Maharashtra Weather Update : कुठे ऊन तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदल

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. भर एप्रिल महिन्यात एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. 

Apr 22, 2024, 07:13 AM IST

ऊन, वारा, पाऊस... राज्यातील तापमान क्षणाक्षणाला बदलतय; मुसळधार पावसासह उष्णतेच्या लाटेचा इशारा

मुंबईसह महाराष्ट्रात पारा चाळिशी गेला आहे. कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कर, दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. 

Apr 17, 2024, 07:06 PM IST

राज्यात 5 एप्रिलपासून पुढील 4 दिवस मेघगर्जनेचा इशारा; तापमानातही वाढ

IMD : राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. अशात हवामान खात्याच्या माहितीनुसार आठवड्याच्या शेवटी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Apr 4, 2024, 08:49 PM IST

Heat Wave : राज्यात चौथ्यांदा उष्णतेच्या लाटेचा इशारा, आतापर्यंत 4 जणांचे बळी

Heat Wave in Maharashtra : राज्यात उन्हाळ्याने कहर केलाय. बहुतांश भागात पारा 45 अंशांपर्यंत पोहोचला आहे. (Maharashtra Weathe)  वाढत्या तापमानामुळे आजारपणं वाढली आहेत. दरम्यान, राज्यात उष्माघातामुळे आतापर्यंत चार जणांचे बळी गेलेत. 

May 14, 2023, 07:24 AM IST

Heatwave: देवभूमीत सूर्यनारायणाचा प्रकोप; तापमान 54 अंशांवर, मोडले सर्व विक्रम

Kerala Heatwave Records: महाराष्ट्रात उन्हाळा (Maharashtra weather) दिवसागणिक तीव्र होत असताना देशाच्या दक्षिण किनारपट्टी भागात असणाऱ्या केरळ राज्यातही अशीच किंबहुना याहूनही वाईट परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळं सध्या केरळमध्ये जाणं टाळा. 

 

Mar 10, 2023, 09:04 AM IST

राज्यातील 'या' शहरांत भीषण उष्णतेचा धोका; हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

देशातील अनेक राज्यात तापमान सतत वाढतंय

May 25, 2020, 07:46 PM IST

युरोपात उष्णतेचा कहर, फ्रान्स-ब्रिटनमध्ये कडक उन्हाळा

 युरोपात मात्र उष्णतेच्या लाटेमुळे लोकांच्या जिवाची काहिली झाली आहे.  

Jul 26, 2019, 11:15 PM IST

विदर्भात उष्माघाताचे तीन बळी, पुढील काही दिवस उष्णतेची लाट

विदर्भात उष्माघाताचे तीन बळी गेले आहेत. 

Jun 2, 2019, 05:46 PM IST

नागपुरात काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार

मंगळवारचा दिवस हा नागपूरकरांसाठी परीक्षा घेणारा ठरला.

May 29, 2019, 04:49 PM IST
45.6 Celcius Heat Stroke In Vidharbha PT48S

नागपूर : पूर्व विदर्भात उष्णतेची लाट

नागपूर : पूर्व विदर्भात उष्णतेची लाट

May 14, 2019, 03:40 PM IST

विदर्भात पुढचे तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट

सातत्यानं वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. सकाळपासून उन्हाचे चटके जाणवत असून रस्त्यावरती वाहतूकही कमी झालेली आहे.

May 20, 2018, 01:54 PM IST