उष्णतेची लाट

जळगाव, नांदेड, परभणी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

विदर्भातही १-२ ठिकाणी या दोन दिवसांत अतिउष्ण लाटेचा इशारा दिला गेलाय. येथील तापमान ४७ अंश सेल्सियसपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.

May 13, 2018, 10:11 AM IST

राज्यात पुढचे 36 तास उष्णतेची लाट

मार्च महिन्याचा आज पहिला दिवस आहे.

Mar 1, 2018, 11:27 AM IST

मुंबई | राज्यात पुढचे 36 तास उष्णतेची लाट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 11:22 AM IST

राज्यात आणखी 3 दिवस उष्णतेची लाट कायम

राज्यातल्या उष्णतेच्या लाटेची स्थिती गेल्या दोन दिवसात गंभीर झाल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. आणखी तीन ते चार दिवस उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेचं हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 

Mar 30, 2017, 07:39 AM IST

कल्याण, डोंबिवलीमध्ये तापमानाचा पारा चाळीशी पार

राज्यात सध्या उष्णतेची लाट असल्याचं चित्र आहे. मुंबई वगळता सर्वच महत्त्वाच्या शहरात पाऱ्याने चाळीशीचा पल्ला गाठल्याचं दिसून येतंय. पुणे नाशिक नागपूरमध्ये पाऱ्याने चाळीशी गाठलीय. तर ठाण्यातही तापमान 39 अंशांवर पोहोचलं. 

Mar 27, 2017, 06:20 PM IST

कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट

कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट जाणवणार आहे. दोन दिवस उष्णता जास्त जाणवेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तविला आहे. 

Feb 26, 2017, 09:31 AM IST

VIDEO : इतकी उष्णता की जमिनीवर तयार झाले ऑम्लेट

तेलंगणा राज्यात उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून तेथील तापमान तब्बल ४० ते ४५ डिग्री अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलेय. 

Apr 16, 2016, 08:42 AM IST