एअरहोस्टेस

मुलगी को-पायलट असलेल्या विमानातून 'एअरहोस्टेस' आई जेव्हा निवृत्त होते...

...या संदेशानं उपस्थित प्रवाशांसहीत फ्लाईट स्टाफचेही डोळे आनंदाश्रुंनी वाहू लागले

Aug 1, 2018, 12:08 PM IST

विमानात कपडे काढून पॉर्न पाहणारा विद्यार्थी अटकेत

विमानात गैरवर्तन झाल्याच्या घटना समोर येत असताना आता एक विचित्र घटना समोर आली आहे.

Mar 5, 2018, 08:36 PM IST

एअरहोस्टेसवर तरूणांची अश्लील शेरेबाजी, असा शिकवला धडा (व्हिडिओ)

इंडिगो एअरलाईन्सच्या एका एअर होस्टेसचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चर्चेत आलाय. ही घटना हैदराबादच्या राजीव गांधी एअरपोर्टवर घडली आहे.

Nov 22, 2017, 12:11 PM IST

मोदींच्या मंत्रिमंडळातील या मंत्र्याने एअरहोस्टेसशी केला साखरपुडा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री बाबूल सुप्रियोचा नुकताच साखरपुडा झाला.  रचना शर्मा असं बाबूल सुप्रियो यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आहे.

Jun 13, 2016, 04:02 PM IST

एअरहोस्टेसला जबरदस्तीने कॉकपिटमध्ये बसवल्याने पायलटचे निलंबन

स्पाईस जेटच्या एका पायलटचे विमान उड्डाणादरम्यान एअरहोस्टेसला कॉकपिटमध्ये बोलवून तिला जबरदस्ती आपल्या बाजूच्या सीटवर बसवल्याच्या आरोपाखाली निलंबन करण्यात आले आहे. 

Apr 23, 2016, 01:01 PM IST

'एअर इंडिया'च्या 17 लेटलतिफ एअरहोस्टेसना फटका

कर्मचाऱ्यांची उशीरा येण्याची सवय सुधारण्यासाठी एअर इंडियानं आता कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय... याच कठोर धोरणाचा फटका नुकताच 17 एअरहोस्टेसना बसलाय. 

May 28, 2015, 05:47 PM IST