एअर इंडिया

एअर इंडियामधल्या भ्रष्टाचाराचं प्रकरण उघड

देशात ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यावरुन रणकंदन माजलेलं असतानाच भारताची विमानसेवा एअर इंडियामधल्या भ्रष्टाचाराचं प्रकरण उघड झालं आहे. झी मीडियाने हा घोटाळा उघड केला आहे. या भ्रष्टाचार प्रकरणी एप्रिल २०१४ मध्ये कॅनडामधल्या ऑन्टेरीया इथल्या न्यायालयानं, एका दलालाला ३ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. 

May 11, 2016, 10:36 AM IST

सोशल मीडियाच्या ताकदीने उडालं एअर इंडियाचं विमान

मुंबई : आजकाल सोशल मीडियाच्या ताकदीविषयी बरीच चर्चा केली जाते

Apr 10, 2016, 05:18 PM IST

हैदराबादमध्ये विमान कोसळलं, जीवितहानी नाही

हैदराबाद : एअर इंडियाचं ए३२० हे विमान रविवारी सकाळी बेगमपेठ विमानतळ परिसरात कोसळल्याने एक अपघात झाला. 

Apr 10, 2016, 01:40 PM IST

एअर इंडियामध्ये विविध पदांसाठी भर्ती

एअर इंडिया चार्टर्स लिमिटेडने वेगवेगळ्या पदासांठी भर्ती काढली आहे. ३० मार्चपर्यंत या पदासाठी अर्ज करायचा आहे. 

Mar 26, 2016, 04:22 PM IST

एअर इंडियाच्या विमानाचा टायर फुटला

एअर इंडियाच्या विमानाचा टायर फुटला

Mar 16, 2016, 10:14 AM IST

एअर इंडियाच्या विमानाचा टायर फुटला, काही प्रवासी जखमी

नागपूरहून मुंबईला आलेल्या एअर इंडियाच्या AI630 विमानाचा टायर फुटल्याची दुर्घटना मंगळवारी रात्री घडली. 

Mar 16, 2016, 08:32 AM IST

महिला दिनानिमित्त एअर इंडियाची खास विमान सफर

नवी दिल्ली :  येत्या महिला दिनाच्या निमित्त सरकारी हवाई वाहतूक कंपनी असलेली एअर इंडिया एक इतिहास रचणार आहे.

Mar 6, 2016, 08:57 AM IST

विमानातील पदार्थ घरी नेणाऱ्या एअर इंडिया कर्मचारी महिलेला पकडले

नवी दिल्ली : सरकारी विमान कंपनी एअर इंडिया नेहमीच काही ना काही कारणांनी चर्चेत असते. 

Feb 1, 2016, 12:57 PM IST

एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याने खासदाराला अटक

तिरुपती येथील विमानतळावर एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला एका खासदाराने काही दिवसांपूर्वी मारहाण केली होती. मारहाण करणारे खासदार पी. एम. रेड्डी यांना आज या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

Jan 17, 2016, 04:09 PM IST

विमान प्रवासासाठी तीन तास आधी विमानतळावर पोहोचणे गरजेचे

पठाणकोट एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विमानतळांवरील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलीये. यासाठी एअर इंडियाने प्रवाशांच्या सुरक्षा तपासणीसाठी तीन तास आधीच विमानतळावर उपस्थित राहण्याचे आवाहन केलेय. 

Jan 12, 2016, 11:11 AM IST

एअर इंडियाच्या विमानात केवळ व्हेज जेवण

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाने त्यांच्या ६० ते ९० मिनिटांच्या फ्लाईटमध्ये केवळ शाकाहारी जेवण देण्याचा निर्णय घेतलाय. नव्या वर्षात एक जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे. दरम्यान, या निर्णयाला आता धार्मिक रंग चढवले जातायत. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरद्वारे एअर इंडियाने असा निर्णय का घेतला असा सवाल उपस्थित केलाय. 

Dec 26, 2015, 02:38 PM IST

एअर इंडियाच्या पायलटने राज्यपालांसाठी विमान थांबवलं नाही

एअर इंडियाच्या पायलटने राज्यपालांसाठी विमान थांबविण्यास नकार दिला, यामुळे राज्यपालांना कोचीतच मुक्काम करावा लागला आणि दुसऱ्या दिवशी रस्त्याने प्रवास करत ते तिरूअनंतपुरमला पोहोचले.

Dec 23, 2015, 07:28 PM IST