एअर इंडिया

सरसंघचालकांनी मोदी सरकारला फटकारलं

एअर इंडिया तोट्यात आहे हे खरं आहे. मात्र ही सेवा विदेशातील कंपनीला देऊ नये, असं सांगत एअर इंडियाच्या खाजगिकरणावर सरसंघचालकांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच देशात सर्व व्यवस्था कॅशलेस करू शकणार नाही, असं सांगत मोदी यांच्या कॅशलेस मोहिमेला एकप्रकारे फटकारले आहे. मुंबई शेअर बाजारात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रम ते बोलत होते. 

Apr 16, 2018, 11:28 PM IST

केदारनाथमध्ये वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला अपघात

 हेलिकॉप्टरचा तारेला स्पर्श होऊन आज सकाळी हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Apr 3, 2018, 02:55 PM IST

एअर इंडियाचा ७६ टक्के हिस्सा विकणार सरकार, ९ महिन्यांपासून सुरू होती तयारी

सरकारने अर्नेस्ट अॅण्ड यंगला ट्रांजेक्शनन्स सल्लागार म्हणून नियूक्त करण्यात आले आहे. सरकार एअर इंडियाचा ७६ टक्के हिस्सा विकणार आहे.

Mar 28, 2018, 08:21 PM IST

प्रवाशाला मांसाहार दिल्याने एअर इंडिया क्रू मेंबरच्या कानाखाली लगावली

फ्रॅंकफर्ट जाणाऱ्या एअर इंडिया विमानात शाकाहारी प्रवाशाला मांसाहारी भोजन देण्याचा प्रकार घडला. 

Mar 23, 2018, 04:16 PM IST

आंतरराष्ट्रीय महिला दिनी एअर इंडियाचं खास सेलिब्रेशन

 आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून एअर इंडियाने नवी घोषणा केली आहे.

Mar 6, 2018, 09:28 PM IST

'एअर इंडिया'चा नोकरीला नकार, ट्रान्सजेन्डरला हवाय इच्छामृत्यू

देशात एकीकडे 'तिसरं लिंग' म्हणून दर्जा देण्यावर चर्चा सुरू असताना विमान कंपनी 'एअर इंडिया'नं एका ट्रान्सजेन्डरला नोकरी द्यायला नकार दिला. त्यामुळे या ट्रान्सजेन्डरनं आता राष्ट्रपतींकडे इच्छामृत्यू देण्याची विनंती केलीय.  

Feb 14, 2018, 07:50 PM IST

मुंबई: महिला पायलट मुळे वाचले २६१ प्रवाशांचे प्राण

काही सेकंदांमध्येच दोन्ही समोरासमोर धडक होणार असे समजून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. पण,

Feb 12, 2018, 01:34 PM IST

हज यात्रेसाठी भारतात कशी आणि का सुरू झाली सबसिडी?

केंद्र सरकारने हज यात्रेसाठी दिली जाणारी सबसिडी बंद करण्यात आली आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत. पण हे सगळं होत असताना यातील काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चाच केली जात नाहीये. 

Jan 17, 2018, 10:20 AM IST

एअर इंडियामध्ये ४९ टक्के एफडीआयला मोदी सरकारची मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं बुधवारी एअर इंडियामध्ये ४९ टक्के एफडीआय म्हणजेच थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे.

Jan 10, 2018, 08:36 PM IST

मुंबई | एअर इंडियाच्या खासगीकरणाला खीळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 10:02 AM IST

'व्हेजच्या दरात नॉनव्हेज उपलब्ध ' - एअर इंडियाच्या 'या' सेवेची उडवली खिल्ली

काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या खाद्यपदार्थांमध्ये झुरळ आढळल्याचे वृत्त आले होते.  त्यापाठोपाठ आता एअर इंडियाच्या सेवेवरही प्रश्नचिन्ह उठवण्यात आले आहेत.   कारण त्यांच्या जेवणाच्या प्लेटवर झुरळ फिरत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Dec 20, 2017, 08:24 PM IST

'एअर इंडिया'ला विकत घेण्यासाठी या कंपन्यांमध्ये स्पर्धा

मागच्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेली सरकारी एअर लाईन कंपनी एअर इंडियाला विकत घेण्यासाठी आणखी कंपन्या पुढे आल्या आहेत.

Nov 30, 2017, 11:22 PM IST

एअर इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Nov 24, 2017, 04:19 PM IST

एअर इंडियाच्या जाहिरातीतून दिसला इंडिगोचा चेहरा

 एअर इंडियाच्या दोन जाहिराती सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. 

Nov 9, 2017, 03:24 PM IST

एअर इंडियाचे सीएमडी अश्विन लोहानी झाले रेल्वे बोर्डाचे चेअरमन

 

नवी दिल्ली : एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्विन लोहानी यांची रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए के मित्तल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अश्विन लोहनी यांची निवड करण्यात आली आहे.

Aug 23, 2017, 08:39 PM IST