शिवसेनेनं एनडीएसोबत नातं तोडावं, पाठिंब्यासाठी राष्ट्रवादीची अट
सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंत बहुमताचं संख्याबळ सादर करण्याचा निरोप राज्यपालांनी शिवसेनेकडे पोहचता केलाय
Nov 10, 2019, 08:16 PM ISTराज्यपालांनी कॉंग्रेस-एनसीपीला सत्तास्थापनेचे निमंत्रण द्यावे- देवरा
'राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे अशी इच्छा'
Nov 10, 2019, 01:10 PM ISTमुंबई | एनसीपीची विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठी बैठक
मुंबई | एनसीपीची विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठी बैठक
Oct 30, 2019, 11:40 AM ISTमुंबई | पवारांचे आघाडीबाबत सूचक टि्वट
मुंबई | पवारांचे आघाडीबाबत सूचक टि्वट
Sharad Pawar Tweet On Congress Ncp Seat For Loksabha Election 2019.
... जेव्हा सुप्रिया सुळे सायकल चालवतात
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चक्क सायकल चालवतात
May 25, 2018, 09:59 PM ISTदादांच्या बालेकिल्ल्यात ताईंची हवा! पाहा स्पेशल रिपोर्ट
Apr 13, 2018, 08:59 PM ISTदादांच्या बालेकिल्ल्यात ताईंची हवा! पाहा स्पेशल रिपोर्ट
दादांच्या बालेकिल्ल्यात ताईंची हवा! पाहा स्पेशल रिपोर्ट
Apr 13, 2018, 08:39 PM ISTमुंबई | नाणार प्रकल्पावरुन शिवसेना अडचणीत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 08:54 PM ISTशिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन NCPशी हातमिळवणी करू शकते भाजप
महाराष्ट्रच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता सध्या दिसत आहे. याचा बिगुल बुधवारी वाचला आहे. अमित शहा यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते. बुधवारी रात्री ११.३० ते १२.३० दरम्यान अमित शहा यांच्या घरी अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्या या बैठकीला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.
Mar 1, 2018, 03:33 PM ISTस्टेट | एनसीपीच्या भुजबळांसाठी कार्यकर्त्यांनी केलं आंदोलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 08:32 PM ISTमेघालय: काँग्रेसच्या हेक यांच्यासह चार आमदार भाजमध्ये होणार सहभागी
काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला पदभार स्विकारल्यानंतर आता पक्षाला एक मोठा झटका बसला आहे.
Jan 1, 2018, 07:22 PM ISTराष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंना ताब्यात घेतलं
राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना नागपूर विमानतळाजवळ, पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Dec 11, 2017, 01:28 PM ISTशरद पवार आजपासून चार दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आजपासून चार दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत.
Nov 15, 2017, 08:39 AM ISTबुलेट ट्रेनचा निर्णय महाराष्ट्रावर अन्यायकारक : शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला फायदा नाही. बुलेट ट्रेन हा विचार न करता घेतलेला निर्णय असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
Sep 25, 2017, 10:03 AM ISTपिंपरी - चिंचवड - एनसीपीच्या बालेकिल्ल्यात भाजपचं अधिवेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2017, 07:26 PM IST