एन्टरटेंनमेंट

लग्नानंतर तिसऱ्याच महिन्यात लोकप्रिय अभिनेत्रीची Pregnancy Announcement?

Shamna Kasim: बॉलिवूडमध्ये सध्या बेबी बंप, प्रेग्नन्सी (pregnancy in bollywood) आणि गूड न्यूज सारखे शब्द खूप ट्रेण्ड होत आहेत. सध्या बिपाशा बासू, आलिया भट्ट अशा लोकप्रिय अभिनेत्रींनंतर तसेच देबिना बॅनर्जीनंतर (debina benerjee) आता अजून एका अभिनेत्रीनं गुडन्यूज दिली आहे. 

Jan 1, 2023, 01:33 PM IST