close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

एमआयएम

महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यास ओवैसींना काय वाटतं?

त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देत म्हटलं.... 

Nov 12, 2019, 02:32 PM IST

मालाड मतदारसंघात एमआयएमच्या उमेदवाराचा काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा

काँग्रेसला मोठा दिलासा तर भाजपचं आव्हान वाढलं.

Oct 16, 2019, 11:23 PM IST

'महाराष्ट्रात ५० ठिकाणी हिरवा झेंडा रोवणार'; ओवेसींना विश्वास

हिरवा रंग हा राष्ट्रध्वजाचा एक भाग आहे. औरंगाबादमध्ये तो रोवला गेलाय

Oct 13, 2019, 11:41 PM IST

भायखळ्यात एमआयएम विरुद्ध शिवसेना सामना रंगला

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भायखळ्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे

Oct 13, 2019, 10:03 PM IST

औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंनी घेतला एमआयएमचा समाचार

अजित पवार यांच्यावर ही टीका

Oct 11, 2019, 11:14 AM IST

औरंगाबादमध्ये शिवसेना आणि एमआयएममध्ये जुंपली

निवडणुकामुळं राजकीय वातावरण चांगलचं तापायला लागलं आहे. 

Oct 10, 2019, 01:17 PM IST

एमआयएमची 5 वी यादी जाहीर

विधानसभा निवडणूक 2019 साठी एमआयएमने आपली 5 वी यादी जाहीर केली आहे. 

Sep 30, 2019, 10:53 PM IST

एमआयएमला वंचितचे दरवाजे उघडे, चर्चेला यावे - आंबेडकर

 वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची तुटलेली युती पुन्हा एकदा एकत्र येण्याची दाट शक्यता आहे.

Sep 26, 2019, 07:53 AM IST

औरंगाबाद मध्य मतदारसंघासाठी सेना-भाजपमध्ये रस्सीखेच, एमआयएम बाजी मारणार?

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होणार ?

Sep 20, 2019, 06:36 PM IST

'बाळासाहेबांना पुन्हा काँग्रेसकडे जायचं असेल तर वंचित आघाडी कशाला ?'

बाळासाहेबांना पुन्हा काँग्रेसकडे जायचं असेल तर वंचित आघाडी कशाला ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Sep 9, 2019, 05:14 PM IST

राज्यातील नेत्यांसोबत नव्हे तर ओवेसींसोबत आमची आघाडी - आंबेडकर

 त्यांची माणस हैद्राबादवरून आमच्याकडे आली. त्यानंतर ते आता ओवेसीकडे निरोप घेऊन गेल्याचेही आंबेडकर म्हणाले.

Sep 8, 2019, 03:07 PM IST

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमध्ये वितुष्ट ?

एमआयएमला फक्त आठ जागा देण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीने दाखवल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे. 

Sep 5, 2019, 10:09 AM IST

एमआयएम - वंचित बहुजन आघाडी तुटण्याच्या मार्गावर

एमआयएमनं मागितलेल्या जागा प्रकाश आंबेडकरांना मान्य नाहीत.

Sep 4, 2019, 05:00 PM IST
Malegaon Mufti ismail join MIM Party PT52S

मालेगाव | मौलान मुफ्ती इस्माईल २० नगरसेवकांसह एमआयएममध्ये

मालेगाव | मौलान मुफ्ती इस्माईल २० नगरसेवकांसह एमआयएममध्ये

Aug 30, 2019, 02:50 PM IST

शिवसेना-भाजप-एमआयएम-काँग्रेस-राष्ट्रवादीची अनोखी युती

शिवसेनेच्या मदतीला धावले सगळे पक्ष...

Aug 22, 2019, 03:24 PM IST