एयरटेल

Jio vs Airtel vs Vi: 200 रुपयांपेक्षा कमी रिचार्जमध्ये मिळवा अनेक फायदे, जाणून घ्या तुमच्या कामाचा प्लान

Prepaid Plans under Rs 200 Jio Airtel Vi: सध्या प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळतो. काही लोकांना यातलं काही कळत नाही असे लोक साधा फोन तरी वापरतात. त्यामुळे रिचार्ज करणं आवश्यक असतं. त्यामुळे प्रत्येक जण स्वस्तात मस्त रिचार्ज प्लान शोधत असतो. कमी खर्चात जास्तीत जास्त फायदे मिळवण्याचा हेतू असतो.

Oct 23, 2022, 12:47 PM IST

Corona : कोरोनाच्या संकटात एयरटेलचा दिलासा

कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस देशभरात वाढत चाललं आहे.

Mar 31, 2020, 04:03 PM IST

वर्षाच्या सुरुवातीलाच एयरटेलचा ग्राहकांना धक्का

२०२० या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एयरटेलने ग्राहकांना धक्का दिला आहे.

Jan 1, 2020, 10:39 PM IST

व्होडाफोन-आयडिया, एयरटेलनंतर आता जिओचाही ग्राहकांना धक्का

व्होडाफोन-आयडिया आणि एयरटेलनंतर आता रिलायन्स जिओनेही ग्राहकांना धक्का दिला आहे.

Nov 19, 2019, 09:10 PM IST

एअरटेलच्या 'या' धमाकेदार प्लानमध्ये मिळणार ४ लाख रुपयांचा मोफत इन्शुरन्स

इंन्शुरन्ससाठी कोणत्याही प्रकारच्या पेपर वर्कची आवश्यकता नाही.

May 15, 2019, 01:42 PM IST

जिओला टक्कर! एयरटेलची आणखी एक धमाकेदार ऑफर

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एयरटेलनं आणखी एक धमाकेदार ऑफर आणली आहे.

Sep 16, 2018, 09:08 PM IST

खुशखबर : Airtel चा गुगलसोबत करार, मार्चमध्ये लॉन्च करणार स्वस्त स्मार्टफोन

रिलायन्स जिओ आल्यानंतर टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत.

Feb 27, 2018, 07:24 PM IST

नवीन वर्षात एअरटेलने आणला 'हा' स्वस्त प्लॅन...

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी रिलायन्स जिओने अधिकाधिक स्वस्त प्लॅन सादर केले. 

Dec 30, 2017, 01:09 PM IST

एयरटेल व एयरटेल पेमेंट्स बॅंंकेचं ई केवायसी लायसेन्स झाले सस्पेंड

आधारकार्ड हे पॅनकार्ड, मोबाईल सीम, पॉलिसी आणि बॅंक खात्यांसोबत लिंक करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी सरकारने दिले आहेत. 

Dec 16, 2017, 09:31 PM IST

4G इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये 'ही' कंपनी आहे अव्वल!

4G इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये सर्व टेलिकॉम कंपन्यामध्ये सतत सुरू असलेल्या चुरशीच्या लढाईमध्ये रिलायंस जीओचा दबदबा कायम आहे.

Dec 6, 2017, 08:44 AM IST

Airtelचा जिओवर आरोप, बाजार खराब केला...

 देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी भारती एअरटेलने बाजारात नव्याने आलेल्या जिओवर गंभीर आरोप केले आहे. जिओने आपल्या धोरणांमुळे बाजाार खराब केला आहे. आता इंटरकनेक्शन शुल्क वाढविला पाहिजे,  तसेच ग्राहकांना आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रोत्साहन योजनेची सूट दिली पाहिजे. 

Jun 18, 2017, 05:47 PM IST

स्वस्त दरात 4 जी हँडसेट आणण्याची एयरटेलची योजना

दूरसंचार कंपनी भारती एयरटेल ऑक्टोबरपर्यंत 4जी हैंडसेट बाजारात आणणार आहे, ज्याची किंमत ४ हजार असणार आहे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. 

Jul 20, 2015, 03:41 PM IST