एयरपोर्ट

एअरपोर्टवर चहा-पाणी इतकं महाग, पण दारु इतकी स्वस्त का?

हीच सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर फ्लाईट येईपर्यंतच्या वेळेत विमानतळावर फेरफटका मारणं ही अनेकांच्या आवडीची गोष्ट. 

 

Dec 6, 2024, 02:51 PM IST

दीपिका जेव्हा चाहत्याला लिफ्ट देते...

दीपिकाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल

Jun 25, 2019, 06:18 PM IST

एयरपोर्टवर प्रियंका आणि राहुल गांधींची अचानक भेट, व्हिडिओ व्हायरल

राहुल आणि प्रियंका गांधींचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

Apr 27, 2019, 04:30 PM IST

विमान प्रवासात गैरवर्तन करणा-यांसाठी कठोर नियम

सरकारने विमान प्रवासादरम्यान गैरवर्तन करणा-यांना मोठा दणका दिला आहे. आता विमान प्रवास करताना कुणी गैरवर्तन केल्यास संबंधीत व्यक्तीला मोठा फटका बसणार आहे.

Sep 11, 2017, 03:48 PM IST

मुंबई विमानतळावर महिला क्रिकेट संघाचं जोरदार स्वागत

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक टूर्नामेंटमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या भारतीय क्रिकेट टीम बुधवारी सकाळी मुंबई विमानतळावर दाखल झाली. दरम्यान फॅन्सने खेळाडूंचे जोरदार स्वागत केलं.

Jul 26, 2017, 09:42 AM IST

एयरपोर्टवर दहशतवादी हल्ल्याचं सावट, गृहमंत्र्यांनी बोलावली बैठक

देशातील अनेक मोठ्या विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी यासंबधित एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सीआयएसएफचे डीजी आणि एयरपोर्टच्या सुरक्षेशी संबंधित इतर मोठ्या अधिकाऱ्यांची उपस्थिती आहे.

Oct 13, 2016, 05:30 PM IST