एलॉन मस्क

Elon Musk God Theory: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचं देवाविषयी काय मत? 'God' म्हणजे... दिलं अनोखं उत्तर

Elon Musk God Theory: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचं देवाविषयी काय मत? 'God' म्हणजे... दिलं अनोखं उत्तर

Elon Musk God Theory: विज्ञान आणि शास्त्रीय कारणांसह सिद्धांतांमध्ये रमणाऱ्या आणि प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान आहे असं सुचवणाऱ्यचा एलॉन मस्क यांच्या विचारानं वेधलं संपूर्ण जगाचं लक्ष. 

Dec 11, 2025, 11:44 AM IST
मुलाचं भारतीय नाव आणि भारतीय पार्टनर... एलॉन मस्क यांच्या आयुष्यातील Indian Women आहे तरी कोण?

मुलाचं भारतीय नाव आणि भारतीय पार्टनर... एलॉन मस्क यांच्या आयुष्यातील Indian Women आहे तरी कोण?

Elon Musk Net Worth : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणाऱ्या एलॉन मस्क यांनी नुकतीच एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली जिथं त्यांनी अनेक मुद्द्यांवर आणि प्रामुख्यानं भारतीय कनेक्शनवर भाष्य केलं.   

Dec 1, 2025, 11:15 AM IST
Elon Muskना टक्कर देण्यासाठी कोण सज्ज झालंय? जगात आता खरंच सुरु नवं युद्ध?

Elon Muskना टक्कर देण्यासाठी कोण सज्ज झालंय? जगात आता खरंच सुरु नवं युद्ध?

Amazon Leo Testing: ई-कॉमर्स कंपनी म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या Amazon नं आता एका नव्या क्षेत्रात उडी घेत थेट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीलाच ललकारलं आहे.   

Nov 26, 2025, 10:45 AM IST
एका दिवसाचा पगार 480,000,000 रुपये; Google चे सुंदर पिचाई यांच्या पगाराच्या दहा पट पगार घेणारे भारतीय वंशाचे CEO

एका दिवसाचा पगार 480,000,000 रुपये; Google चे सुंदर पिचाई यांच्या पगाराच्या दहा पट पगार घेणारे भारतीय वंशाचे CEO

जेव्हा जगातील सर्वाधिक पगार असलेल्या सीईओंच्या यादीत सत्या नाडेला, सुंदर पिचाई आणि एलॉन मस्क यांची नावे येतात. अशाच एका भारतीय वंशाच्या CEO चे नाव यादीत साविष्ट झाले आहे.  

Nov 9, 2025, 05:58 PM IST
एका दिवसाचा पगार ₹23000000000; अफाट संपत्तीसह Elon Musk विश्वातील श्रीमंत व्यक्ती; आकडा वाचून दाखवा तर मानलं!

एका दिवसाचा पगार ₹23000000000; अफाट संपत्तीसह Elon Musk विश्वातील श्रीमंत व्यक्ती; आकडा वाचून दाखवा तर मानलं!

Elon Musk: टेस्लाचे सीईओ आणि जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नाव येणारे एलॉन मस्क दिवसभराचा पगार किती घेतात माहितीये? तर्क लावूनही नाही सांगता येणार हा आकडा... गुगलही देतंय गुंतागुंतीचं उत्तर...   

Nov 7, 2025, 08:53 AM IST
फुटबॉलच्या मैदानाहून मोठं काहीतरी पृथ्वीवर विजेच्या वेगानं कोसळणार; NASA नं केलीय तयारी... उरलाय फक्त 'इतका' काळ

फुटबॉलच्या मैदानाहून मोठं काहीतरी पृथ्वीवर विजेच्या वेगानं कोसळणार; NASA नं केलीय तयारी... उरलाय फक्त 'इतका' काळ

Space News : अवकाशात खूप काही घडणार. अंतराळवीर.... भीती, कुतूहल आणि बरंच काही... पृथ्वीच्या दिशेनं असं काय येणार ज्यासाठी संशोधक आहेत सज्ज?   

Nov 6, 2025, 12:30 PM IST
'म्हणूनच आम्हाला...', रोहित शर्माने टेस्ला विकत घेतल्यानंतर थेट एलॉन मस्कने घेतली दखल

'म्हणूनच आम्हाला...', रोहित शर्माने टेस्ला विकत घेतल्यानंतर थेट एलॉन मस्कने घेतली दखल

Elon Musk on Rohit Shamra Tesla: रोहित शर्मा सध्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कठोर मेहनत घेताना दिसत आहे. यादरम्यान नवी कोरी टेस्ला विकत घेतल्याने तो चर्चेत आला आहे.   

Oct 10, 2025, 09:22 PM IST
21305380680000 रुपयांची नेटवर्थ असलेल्या नेटफ्लिक्सच्या 300000000 सबस्क्रायबर्समध्ये खळबळ! फॉलोअर्सना Netflix न पाहण्याचे आवाहन

21305380680000 रुपयांची नेटवर्थ असलेल्या नेटफ्लिक्सच्या 300000000 सबस्क्रायबर्समध्ये खळबळ! फॉलोअर्सना Netflix न पाहण्याचे आवाहन

एलॉन मस्कने त्याच्या 22 कोटींहून अधिक फॉलोअर्सना नेटफ्लिक्स न पाहण्याचे आवाहन केले आहे. 21305380680000 रुपयांची नेटवर्थ असलेल्या नेटफ्लिक्सच्या 300000000 सबस्क्रायबर्समध्ये खळबळ उडाली. 

Oct 3, 2025, 07:26 PM IST
एक दिवसात 881297 कोटींची कमाई! मस्कचा सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकूट आता 'या' 81 वर्षीय माणसाच्या डोक्यावर

एक दिवसात 881297 कोटींची कमाई! मस्कचा सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकूट आता 'या' 81 वर्षीय माणसाच्या डोक्यावर

World's Richest Man surpasses Elon Musk : मस्क यांच्या श्रीमंतीचा डोलारा कोलमडला; 81 वर्षीय व्यक्तीनं अश्यक्यही शक्य करून दाखवलं...  

Sep 11, 2025, 09:15 AM IST
14 वं मूल एलॉन मस्क आहे की...! पितृत्व चाचणीचा निकाल समोर आला अन्...म्हणून ‘या’ तरुणीला 25 लाख डॉलर देऊन...

14 वं मूल एलॉन मस्क आहे की...! पितृत्व चाचणीचा निकाल समोर आला अन्...म्हणून ‘या’ तरुणीला 25 लाख डॉलर देऊन...

Elon Musk : माझ्या मुलाचा बाप Elon Musk म्हणणाऱ्या मॉडेलचा DNA रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार 14 वं मूल एलॉन मस्क आहे की नाही सांगण्यात आलंय.

Apr 17, 2025, 06:42 PM IST
एलॉन मस्क अमेरिकाच नाही, तर 'या' दोन देशांचेही नागरिक; जन्म कुठला माहितीये?

एलॉन मस्क अमेरिकाच नाही, तर 'या' दोन देशांचेही नागरिक; जन्म कुठला माहितीये?

Is Elon Musk An American: अमेरिकेत झालेला सत्ताबदल आणि त्यात मस्क यांची भूमिका पाहता पुन्हा एकदा एलॉन मस्क यांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे...   

Apr 9, 2025, 02:19 PM IST
ठाऊक नाही, 13 वं मूल माझं आहे की...; म्हणूनही मस्क या तरुणीला देत आहेत 25 लाख डॉलर

ठाऊक नाही, 13 वं मूल माझं आहे की...; म्हणूनही मस्क या तरुणीला देत आहेत 25 लाख डॉलर

Elon Musk denied allegations from influencer : एलॉन मस्क यांच्या खासगी जीवनाविषयी आणखी एक धक्कादायक माहिती समोर. धनाढ्य व्यक्तीनं स्वत:च सांगितलं...   

Apr 1, 2025, 01:37 PM IST
एलॉन मस्कनं विकली X ची मालकी; अब्जोंच्या सौद्यातून फायदा किती झाला माहितीये?

एलॉन मस्कनं विकली X ची मालकी; अब्जोंच्या सौद्यातून फायदा किती झाला माहितीये?

Elon Musk : जगभरातील श्रीमंतांच्या यादीत सातत्यानं आघाडीवर असणाऱ्या एलॉन मस्क यानं पुन्हा एकदा एक मोठा निर्णय जाहीर करत सर्वांनाच अवाक् केलं. 

Mar 29, 2025, 02:23 PM IST
प्रतीक्षा संपणार! 10, 9, 7, 6, 8.... Sunita Williams ना माघारी आणण्यासाठी नासा-SpaceX चं यान रवाना, पाहा कशी आहे मोहिम

प्रतीक्षा संपणार! 10, 9, 7, 6, 8.... Sunita Williams ना माघारी आणण्यासाठी नासा-SpaceX चं यान रवाना, पाहा कशी आहे मोहिम

Sunita Williams Return from Space : कधी आणि किती वेळानंतर सुनिता विलियम्स पृथ्वीवर परतणार? 9 महिन्यांनंतर अवराशातील मुक्काम संपवून भारतीय वंशाच्या विलियम्स यांच्या या प्रवासावर साऱ्या जगाचं लक्ष...   

Mar 15, 2025, 08:54 AM IST
'तुम्हाला जी हवी ती निवडा,' डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी 5 टेस्ला कार घेऊन पोहोचले एलॉन मस्क, अखेर राष्ट्राध्यक्षांनी...

'तुम्हाला जी हवी ती निवडा,' डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी 5 टेस्ला कार घेऊन पोहोचले एलॉन मस्क, अखेर राष्ट्राध्यक्षांनी...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क (Tesla CEO Elon Musk) यांच्यासह व्हाईट हाऊसच्या (White House) साऊथ लॉनमध्ये पत्रकार परिषदही घेतली. दरम्यान यावेळी व्हाईट हाऊस टेस्ला शोरुममध्ये रुपांतरित झालं होतं.   

Mar 12, 2025, 09:55 AM IST
अवकाशातील लँडींगच्या दीड वर्षांनंतर चांद्रयान 3 नं दिली मोठी Update; चंद्रावरील 'त्या' पुराव्यानं सारं जग थक्क

अवकाशातील लँडींगच्या दीड वर्षांनंतर चांद्रयान 3 नं दिली मोठी Update; चंद्रावरील 'त्या' पुराव्यानं सारं जग थक्क

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं चंद्रावर पठवलेल्या Chandrayaan 3 संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती समोर. लँडींगच्या दीड वर्षांनंतर...   

Mar 7, 2025, 01:50 PM IST
7 वर्षांपासून अवकाशात रहस्यमयीरित्या गरगर फिरतेय Elon Musk ची कार; काय आहे खरं कारण?

7 वर्षांपासून अवकाशात रहस्यमयीरित्या गरगर फिरतेय Elon Musk ची कार; काय आहे खरं कारण?

Where is Tesla Roadster in Space: काय सांगता? गेल्या 7 वर्षांपासून अवकाशात गरगर फिरतेय Elon Musk ची कार? खरं कारण माहितीये? 

Mar 3, 2025, 03:09 PM IST
बराक ओबामा ‘समलैंगिक’, त्यांनी पुरुषाशी लग्न केले; एलॉन मस्कच्या वडिलांचा अजब दावा

बराक ओबामा ‘समलैंगिक’, त्यांनी पुरुषाशी लग्न केले; एलॉन मस्कच्या वडिलांचा अजब दावा

Elon Musk Father On Barak Obama : अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षपदी असणाऱ्या बराक ओबामा यांच्याविषयी एलॉन मस्क यांच्या वडिलांनी केलेल्या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. एरॉल मस्क असं म्हणाले तरी काय? पाहा सविस्तर वृत्त...

Feb 17, 2025, 11:08 AM IST
मोदींना भेटणं असो किंवा आणखी काही, एलॉन मस्क कायम हात असेच का ठेवतात?

मोदींना भेटणं असो किंवा आणखी काही, एलॉन मस्क कायम हात असेच का ठेवतात?

Elon Musk in Shakti Mudra: एलॉन मस्कच्या हातांची ही रचना साधीसुधी नाही. या हस्तमुद्रेमागेही आहेत काही खास कारणं. माहिती वाचून भारावून जाल.   

Feb 14, 2025, 02:42 PM IST