ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय खेळाडूंबद्दल शोभा डे बरळल्या
पेज थ्री पत्रकार शोभा डे या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल नेहमीच चर्चेत असतात.
Aug 8, 2016, 09:31 PM ISTरिओ ऑलिम्पिकच्या सायकल कोर्सजवळ स्फोटाचा मोठ्ठा आवाज
रिओ ऑलिम्पिकच्या पुरुष सायकलिंग कोर्सजवळ शनिवारी रात्री ११ वाजल्याच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार) स्फोटाचा मोठ्ठा आवाज आला.
Aug 6, 2016, 11:50 PM ISTदुसऱ्या डोपिंग टेस्टमध्येही नरसिंह यादव नापास, प्रवीण राणाला संधी!
कुस्तीपटू नरसिंह यादव दुसऱ्या डोप टेस्टमध्येही पॉझिटिव्ह आढळलाय. यामुळे आता नरसिंह यादवच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये जाण्याच्या सगळ्या आशा संपल्यात.
Jul 27, 2016, 04:04 PM ISTपहिल्यांदाच ऑलिम्पिकला चाललेल्या मणिका बात्राला 'ऑल द बेस्ट'
पहिल्यांदाच ऑलिम्पिकला चाललेल्या मणिका बात्राला 'ऑल द बेस्ट'
Jul 21, 2016, 05:13 PM ISTआयसीस जिहाद ऑलिम्पिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2016, 11:30 PM ISTशूटर हीना सिद्धू ऑलिम्पिकसाठी सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2016, 06:39 PM ISTसुशील कुमारचं ऑलिम्पिकसाठीचं स्वप्न भंगलं
सुशील कुमारचं रियो ऑलिम्पिकसाठी भारताचं प्रतिनीधीत्व स्वप्न भंगलंय. दिल्ली हायकोर्टानं ऑलिम्पिकसाठी नरसिंग यादव आणि सुशील कुमारमध्ये ट्रायल होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे सुशील कुमारला रियो ऑलिम्पिकला जाता येणार नाही. त्याचप्रमाणे याप्रकरणात हस्तक्षेप करण्यासही कोर्टानं नकार दिलाय. तसंच सुशील कुमारची याचिकाही कोर्टानं फेटाळून लावली. त्यामुळे आता रियो ऑलिम्पिकमध्ये 74 किलो वजनीगटात नरसिंग यादवचं भारताचं प्रतिनिधीत्व करेल.
Jun 6, 2016, 05:09 PM ISTऑलिम्पिकला जायचं मेरी कोमचं स्वप्न भंगलं
पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेली मेरी कोमचं सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकला जायचं स्वप्न भंगलं आहे.
May 21, 2016, 06:46 PM ISTगरीब शेतकऱ्याचा मुलगा खेळणार ऑलिम्पिक
गरीब शेतकऱ्याचा मुलगा खेळणार ऑलिम्पिक
Apr 27, 2016, 10:15 PM ISTVIDEO : 'राम-लीला'च्या गाण्यावर स्केटिंग डान्स!
'राम-लीला'च्या गाण्यावर रणवीर - दीपिकाचा डान्स जितका गाजला नसेल त्याहून कित्येक पटीनं या जोडप्याचा या गाण्यावरचा डान्स सध्या सगळीकडे गाजतोय.
Feb 2, 2016, 11:33 PM ISTसागर बडवे... विकलांगता ते ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास
सागर बडवे... विकलांगता ते ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास
Jan 1, 2015, 08:09 PM ISTभारताचा ऑलिम्पिक प्रवेश निश्चित, बंदी उठविली
भारतावर ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेण्याबाबत मज्जाव करण्यात आला आहे. भारताच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे भारताला ऑलिंपिकमध्ये खेळता येणार नव्हते. ही बंदी आता अठविण्यात आली आहे.
Feb 11, 2014, 01:13 PM IST