ऑस्ट्रेलिया संघ

दुखापतग्रस्त बुमराहकडून Special Video शेअर; वारंवार पाहू लागले नेटकरी

Jasprit Bumrah: भारतीय क्रिकेट संघातील (team india) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं मैदानावर आपल्या खेळानं सतत क्रीडाप्रेमींची दाद मिळवली. 

Dec 17, 2022, 10:07 AM IST

अॅशेस सीरिज : ऑस्ट्रेलिया टीमची अनोखी रणनिती

अॅशेस सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमनं एक अनोखी रणनिती आखली आहे. इंग्लंडला क्रिकेटच्या मैदानावर धुळ चारण्यासाठी धूर्त कांगारुांची टीम चक्क जगातील वेगवान धावपटूकडून धडे घेत आहेत.

Nov 21, 2017, 07:20 PM IST

ऑस्ट्रेलिया टीमच्या बसवर दगडफेक : फॅन्सनी मागितली माफी

गुवाहाटीमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभवानंतर भारताच्या चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटरर्सच्या बसवर दगडफेक केली होती. या घटनेनंतर आता या चाहत्यांनी माफी मागितलीये. 

Oct 12, 2017, 04:55 PM IST

ऑस्ट्रेलियन संघात आरोन फिंचच्या जागी हँड्सकॉम्बला संधी

भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेआधी ऑस्ट्रेलियाच्या संघात बदल करण्यात आलाय. 

Sep 15, 2017, 01:58 PM IST

ऑस्ट्रेलिया संघातून ग्लेन मॅक्सवेलला खो

ऑस्ट्रेलिया संघातून धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला वगळण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीमची निवड झाली, यात ग्लेन मॅक्सवेलला खो देण्यात आला आहे.

Jul 31, 2016, 09:20 PM IST

तिरंगी मालिकेसाठी कांगारुंचा संघ जाहीर

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठीच्या पहिल्या तीन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर करण्यात आला असून संघातून शॉन मार्शला डच्चू देण्यात आला आहे. शॉन मार्शची गेल्या चार कसोटीत निराशाजनक कामगिरीमुळे त्याला डच्चू दिल्याचे समजते आहे.

Jan 30, 2012, 01:53 PM IST