ओट्स

Oats Side Effects : दररोज ब्रेकफास्टला ओट्स खाणे योग्य आहे का? दुष्परिणाम जाणून घ्या

वजन कमी करण्यासाठी किंवा जीममधून वर्कआऊट केल्यानंतर अनेकदा आवडीचा पदार्थ खाल्ला जातो तो म्हणजे 'ओट्स'. पण या ओट्सचे सतत सेवन करणे शरीरासाठी घातक ठरु शकते. 

Jun 2, 2024, 02:26 PM IST