ओवा

दररोज प्या ओव्याचे पाणी; 'या' आजारांपासून मिळेल सुटका

Ajwain Water Benefits: दररोज प्या किचनमधील 'या' मसाल्याचं पाणी, गंभीर आजारांपासून होईल सुटका.  प्रत्येक घरात ओवा वापरला जातो. हे शरीरासाठी देखील खुप फायदेशीर आहे. 

Aug 1, 2024, 02:59 PM IST

संधीवाताच्या रुग्णांसाठी आलं आणि ओवा गुणकारी

काही घरगुती उपायही संधीवातावर फायदेशीर ठरु शकतात. 

Aug 24, 2020, 03:11 PM IST

ओव्याचे आरोग्याला होणारे फायदे...

भारतात महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश या ठिकाणी ओव्याचे पिक घेतले जाते. 

Jun 6, 2019, 04:46 PM IST

15 दिवसात लठ्ठ्पणा कमी करायला मदत करेल 'हा' मसाल्याचा पदार्थ

वाढतं वजन आटोक्यात ठेवण्यासाठी जीम, डाएट, व्यायाम, योगा असे अनेक पर्याय आहेत.

Jun 18, 2018, 12:45 PM IST

उपाशीपोटी ओव्याचे पाणी प्यायल्यास हे 10 फायदे होतील

सर्वच घरांमध्ये ओव्याला सामान्यतः मसाल्याच्या रुपात वापरले जाते.

Mar 16, 2018, 04:30 PM IST

व्यायाम-डायटशिवाय महिन्याभरात वजन कमी करा

पुढील साधा सोपा काढा बनवून  रोज सकाळी ग्लासभर काढा प्यायला सुरूवात केली आणि वजन कमी होण्यास सुरूवात झाली.

Oct 9, 2017, 11:11 AM IST

सकाळी रिकाम्यापोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 10 फायदे

घरातील किचनमध्ये सर्रास वापरला जाणारा मसाल्यातील एक पदार्थ म्हणजे ओवा. ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुण असतात त्यामुळेच किचनमध्येच नव्हे तर आयुर्वेदामध्येही ओव्याला मोठे स्थान आहे. ओव्यामुळे केवळ खाण्याचा स्वादच वाढत नाहीत तर पोटासंबंधित अनेक समस्याही दूर होतात.

Oct 14, 2016, 08:47 AM IST

छोट्या ओव्याचे 5 मोठे फायदे

 प्रत्येकाच्या घरात ओवा एक मसाल्याच्या स्वरुपात असतो. याचा वापर आपण अनेकवेळा जेवनामध्ये करतो आणि ओवा हे एक प्राकृतिक औषध पण आहे.

Sep 5, 2016, 06:01 PM IST

ओवा पाचक, अनेक तक्रारी करतो दूर

आपल्याला अपचन झालंय. पोटात गॅस झालाय, तर ओवा खा. तुम्हाला तात्काळ आराम पडतो. पाचक ओवा अनेक तक्रारी दूर करीत असल्याने औषधांमध्ये त्याला महत्वाचे स्थान आहे.

Jul 27, 2013, 04:00 PM IST