औरंगबाद

एमआयएमचा वादग्रस्त नगरसेवक पालिकेत आला आणि....

 मतिन सभागृहाच्या या धोरणाविरोधात न्यायालयात जाणार आहे. 

Oct 20, 2018, 09:00 PM IST

... आणि इथं दुष्काळही हरला! (जागतिक जल दिन)

मराठवाड्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत चाललीय. टँकरही पाण्याची समस्या सोडवू शकलेले नाहीत. अशा भीषण परिस्थितीत दौलताबाद ग्रामपंचायतीने जलफेरभरणाचा आगळावेगळा उपक्रम राबवून दुष्काळावर मात केलीय. जागतिक जल दिनी ‘झी २४ तास’चा हा खास रिपोर्ट...

Mar 22, 2013, 09:06 AM IST

दादा-बाबांचा वाद; अधिकारी पडले चाट

औरंगाबादच्या कॅन्सर हॉस्पीटलच्या उदघाटनाचा वाद शिगेला पोहचलाय. हॉस्पिटलच्या श्रेयावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत संघर्ष सुरू झालाय.

Sep 21, 2012, 04:07 PM IST