कचरा समस्या

धक्कादायक, औरंगाबादचा कचरा चक्क 'टाऊन हॉल' या ऐतिहासिक वास्तूत

 कचरा समस्या सोडण्यासाठी औरंगाबद महापालिकेने धक्कादायक उपाय शोधलाय आहे 

Apr 21, 2018, 12:05 PM IST

कचरा कोंडीबाबत औरंगाबाद महापालिकेला मोठा दिलासा

कचराकोंडीवर अखेर महापालिकेला दिलासा मिळाला आहे, शासनाच्या डीपीआरची अंमलबजावणी करेपर्यंत महापालिका तीन महिन्यांच्या कालावधीकरिता शासनाच्या जागेवर 
कचऱ्यावर प्रक्रिया करू शकणार आहे. 

Mar 28, 2018, 04:56 PM IST

पोलिसांची गुंडगिरी समोर, दगडफेकीचा सूड घेण्यासाठी गावात घुसले आणि...

पोलिसांची गुंडगिरी समोर आलीय. काल मिटमिटाच्या गावक-यांनी केलेल्या दगडफेकीचा सूड उगवण्यासाठी पोलिसांनीही थेट गावात घुसून गावक-यांच्या घरांवर दगडफेक केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. पोलिसांचा हा कारनामा सीसीटीव्हीत कैद झालाय. 

Mar 8, 2018, 10:31 PM IST

औरंगाबाद | कचराकोंडी प्रकरणी पालिकेला उशिराचे सुचलेले शहाणपण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 07:45 PM IST

औरंगाबाद | १८ दिवसांनंतरही शहराची कचराकोंडी कायम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 07:39 PM IST

औरंगाबादचा कचरा प्रश्न जैसे थे, प्रशासन-ग्रामस्थ बैठक निष्फळ

शहरातील कचरा कोंडी जैसे थे आहे. कारण प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील बैठकीत कोणताही तोडगा या कचरा प्रश्नावर निघालेला नाही. दरम्यान, पोलीस बंदोबस्तात कचरा टाकण्यात आल्याचे वृत्त आहे.

Mar 2, 2018, 11:16 PM IST

औरंगाबाद | कांचनवाडीत कचऱ्यावरुन राडा

औरंगाबाद | कांचनवाडीत कचऱ्यावरुन राडा

Mar 1, 2018, 07:42 PM IST

कचरा समस्येवर तोडगा बायोगॅस प्रकल्पाचा

कचरा समस्येवर तोडगा बायोगॅस प्रकल्पाचा

Jun 7, 2017, 09:23 PM IST