कटक

युवी-धोनीनं इंग्लंडला धुतलं, भारताचा धावांचा डोंगर

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतानं धावांचा डोंगर उभारला आहे. भारतानं 50 ओव्हरमध्ये 381 रन केल्या आहेत.

Jan 19, 2017, 05:41 PM IST

5 वर्ष 9 महिने 30 दिवस, युवराजचा वनवास अखेर संपला

क्रिकेटमधला युवराजचा वनवास अखेर संपला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये युवराज सिंगनं सेंच्युरी झळकावली आहे.

Jan 19, 2017, 04:28 PM IST

युवीचं स्ट्राँग कमबॅक, कटक वनडेमध्ये सेंच्युरी

वनडे क्रिकेटमध्ये युवराज सिंगनं जोरदार कमबॅक केलं आहे.

Jan 19, 2017, 04:09 PM IST

भारतीय संघ वनडे मालिकेत विजयी आघाडी घेणार?

टीम इंडिया आणि इंग्लंडमधील दुसरी वनडे आज कटकमध्ये रंगणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या इराद्यानेच कोहली सेना मैदानात उतरेल. 

Jan 19, 2017, 07:39 AM IST

Ind_Vs_Eng : कटक मैदानात हा आहे धोका...

कटक मैदानाचा स्थानिक क्युरेटरने दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी साडेपाचनंतर मैदानात दव पडते आहे.  मॅचच्या दिवशीही असं झाल्यास टॉस जिंकल्यावर फलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने निकाल लागू शकतो. 

Jan 18, 2017, 05:53 PM IST

इंग्लंडचा संघ विराट आणि कंपनीचा विजयी झंझावात रोखणार?

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत असो वा वनडे सामन्यात असो इंग्लंडने चांगली धावसंख्या उभारुनही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागलेय. 

Jan 18, 2017, 01:22 PM IST

दुसरा सामनाही जिंकू शकतो भारत, रेकॉर्ड हे सांगतात

 भारतीय क्रिकेट टीमला गेल्या दहा वर्षांत जर कोणते मैदान लकी आहे तर ते कटकचे बारबती स्टेडिअम असे म्हणता येईल. येत्या १९ जानेवारी रोजी विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली इंग्लड विरूद्ध दुसरा एक दिवसीय सामना या ठिकाणीच होत आहे. 

Jan 17, 2017, 08:08 PM IST

क्रिकेटच्या इतिहासातील १० लज्जास्पद घटना

 भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कटक येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करून मैदानात बाटल्या फेकल्या. ही घटना काही नवीन नाही. यापूर्वीही अशा १० घटना घटल्या आहेत. त्याने क्रिकेटचे नाक कापले गेले होते. 

Oct 7, 2015, 07:37 PM IST

स्कोअरकार्ड: भारत विरुद्ध श्रीलंका (पाचवी वनडे)

भारत विरुद्ध श्रीलंका अखेरची पाचवी वनडे मॅच रांचीत सुरू झालीय.श्रीलंकेनं टॉस जिंकूनश्रीलंकेचा प्रथम फंलदाजीचा निर्णय, केदार जाधवचे आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण, सुरेश रैनाच्या जागी जाधवचा भारतीय संघात समावेश. 

Nov 16, 2014, 01:35 PM IST

स्कोअरकार्ड: भारत विरुद्ध श्रीलंका (पहिली वनडे)

भारत आणि श्रीलंकेमध्ये आजपासून वन-डे सीरिजला सुरुवात झालीय. कटकच्या बाराबत्ती स्टेडियमवर ही पहिली वन-डे सुरू झालीय. श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतलीय. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीच्या कॅप्टन्सीची चांगली टेस्ट लागणार आहे.  

Nov 2, 2014, 01:38 PM IST

कडक सुरक्षेत पाकची महिला क्रिकेट टीम भारतात दाखल

कडक पोलीस सुरक्षेत पाकिस्तानी महिला क्रिकेट टीम आयसीसी वर्ल्डकपसाठी भुवनेश्वरमध्ये दाखल झाली. त्यानंतर ही टीम कटकसाठी रवाना झाली. मुंबई होणारे सामने आता मुंबईऐवजी कटकमध्ये आयोजित करण्यात आलेत.

Jan 28, 2013, 05:48 PM IST