कबुतर

Mumbai Piegon Get Harmful PT1M48S

मुंबई | कबुतरांमळे फुफ्फुसं होतायंत रिकामी

मुंबई | कबुतरांमळे फुफ्फुसं होतायंत रिकामी

Jan 21, 2020, 08:45 AM IST

कबुतराचा बसमधून विनातिकीट प्रवास, कंडक्टरला दंड

कबुतराने बसमधून विनातिकीट प्रवास केल्याने, कंडक्टरला दंड करण्यात आला आहे.

Sep 10, 2017, 07:40 PM IST

सीमेवर सापडलं धमकीचा संदेश असलेलं कबुतर

पंजाबच्या सीमेवर पठाणकोटमध्ये धमकीचा संदेश घेऊन आलेलं कबुतर आढळलं आहे.

Oct 2, 2016, 08:52 PM IST

कबुतर पकडायला गेलेल्या मुलाचा छतावरून पडून मृत्यू

कबुतर पकडायला गेलेल्या मुलाचा छतावरून पडून मृत्यू

May 22, 2016, 10:01 PM IST

काँग्रेस कार्यकर्त्यांची निर्दयता, जिवंत कबुतराला रॉकेटमध्ये बंद करून उडवलं

काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंध्र प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष रघुवीर रेड्डी यांच्या स्वागतासाठी उडवलेल्या रॉकेटमध्ये चक्क जिवंत कबुतराला कागदात बंद करून उडवलं. हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. 

Oct 5, 2015, 09:47 AM IST

कबुतरांपासून सावधान! अस्थमाच्या रुग्णांची संख्या वाढली

मुंबईत आता कबुतर जा जा जा.... असं म्हणण्याची वेळ आलीय.  अनुवंशिकता, धूळ, वातावरणातले बदल या कारणांमुळं दमा होतो, असा आतापर्यंत समज होता. पण मुंबईत अचानक दम्याच्या रुग्णांची संख्या वाढली. त्याच्या कारणांचा अभ्यास करता एक धक्कादायक वास्तव पुढे आलंय. दम्याच्या वाढत्या रुग्णांना कारण ठरलीयत ती मुंबईतली कबुतरं.

Jan 26, 2015, 05:57 PM IST