कमल हसन

लढा सुरूच राहाणार- कमल हसन

विश्वरूपम सिनेमावरून चालू असलेल्या वादावर आज अभिनेते कमल हासन यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत कमल हासनने आपली बाजू मांडत अभिव्क्तीस्वातंत्र्याचा लढा चालूच ठेवणार असल्याचं सांगितलं.

Jan 31, 2013, 06:44 PM IST

कमल हसनशी माझं वैयक्तिक वैर नाही - जयललिता

‘विश्वरुपम’वरून निर्माण झालेल्या वादामुळे तामिळनाडूतील राजकीय वातावरणही चांगलच तापलंय. सुरक्षितेच्या कारणास्तव कमल हसनच्या `विश्वरूपम` या चित्रपटावर बंदी घातली गेली असून त्यामागे माझा कोणताही वैयक्तिक हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी दिलंय.

Jan 31, 2013, 02:32 PM IST

विश्वरुपमच्या वादानंतर... ‘सिनेमेटोग्राफी’ कायद्यात बदल?

‘विश्वरुपम’या चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादानंतर केंद्र सरकार कायद्यांत बदल करण्याचा विचार करतंय. याविषयीचे संकेत केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री मनिष तिवारी यांनी कायद्यात बदल करण्याचे संकेत दिलेत.

Jan 31, 2013, 12:57 PM IST

हताश कमल हसननं दिली देश सोडण्याची धमकी...

अभिनेता कमल हसननं ‘मला न्याय मिळाला नाही तर मी देश सोडून निघून जाईन’ असा धमकीवजा इशाराच कमल हसननं दिलाय.

Jan 30, 2013, 01:20 PM IST

आज होणार `विश्वरुपम`चा फैसला...

कमल हसनचा बहुचर्चित चित्रपट `विश्वरुपम` तमिळनाडूमध्ये प्रदर्शित होणार की नाही? याबाबत मद्रास उच्च न्यायालयाची सुनावणी आज होणार आहे.

Jan 29, 2013, 09:28 AM IST

'विश्वरूप'... अहो कमल हसनचा नवा सिनेमा...

कमल हसन ब-याच वर्षानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये धमाका करायला सज्ज झाला. कारण विश्वरुप हा त्याचा आगामी सिनेमा लवकरच झळकणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयफा सोहळ्यात त्याच्या हिंदी सिनेमाचा ट्रेलर रिव्हील झाला.

Jun 16, 2012, 09:57 PM IST