कर्जत

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उद्यापासून कर्जत येथे चिंतन शिबीर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसाचे चिंतन शिबिर उदया ६ नोव्हेंबरपासून कर्जत येथे सुरु होत आहे. 

Nov 5, 2017, 11:30 PM IST

कर्जत | डेक्कन क्वीनखाली येणार होती महिला

Karjat RPF Constable Santosh Kumar Save women From Railway Accident

Oct 12, 2017, 01:43 PM IST

कल्याण ते कर्जत भागात जोरदार पाऊस सुरुच

कल्याण, डोंबिवली, बदलापूर, कर्जत परिसरता सकाळपासून मुसळधार सुरूच आहे. काल रात्रभरात बदलापुरात 238 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर अंबरनाथमध्ये १७५ मिलीमीटर पाऊस पडला आहे

Sep 20, 2017, 11:25 AM IST

कर्जत महामार्गाची चाळण, सरकारी बाबूंची उडवा-उडवी

कल्याणहून पुण्याला जाण्यासाठी महत्त्वाचा असललेल्या कर्जत महामार्गाची बदलापूरपासून अतिशय दूरावस्था झालीय.

Aug 24, 2017, 04:47 PM IST

कर्जत, नेरळ भागातली जंगलं नष्ट होण्याच्या मार्गावर

रायगड जिल्ह्यातील कर्जत, नेरळ भागातली जंगलं आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.. कारण या जंगलाला आता सिमेंटच्या जंगलाचा विळखा पडू लागलाय.. वनविभागाच्या जागेवर अनधिकृतपणे बंगले उभे राहू लागलेत.. मात्र तरी वनविभाग मूग गिळून गप्प आहे.

Aug 14, 2017, 08:07 PM IST

२५० वर्षे प्राचीन २ लाख किंमतीचा 'देव' चोरला

 आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून एका बाजुला भाविक मंदिरात देवापुढे गर्दी करतात तर दुसरीकडे काही भामटे देव चोरायलाही कमी करत नाही.  अशीच एक घटना श्रीगोंदे शहराच्या नवीपेठेत समोर आली आहे. तिथे असलेल्या जैन मंदिरातील तीर्थशंकर पाश्वनाथ दिगंबर भगवानाची मुर्ती चोरी करण्यात आली आहे. २५० वर्षापूर्वीची प्राचीन मूर्ती अशी याची ओळख होती. या चोरांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. देवाची मुर्ती चोरणाऱ्या भामट्यांना देवाच्या दरबारी काय शिक्षा मिळणार हे देवचं जाणे अस या घटनेनंतर म्हटले जात आहे. 

Aug 13, 2017, 08:28 AM IST

पावसामुळे गोठा कोसळून तीन म्हशींचा मृत्यू , महिला जखमी

कर्जत तालुक्यातील शिरसे गाव इथं गुरांचा गोठा कोसळून तीन म्हशींचा मृत्यू झालाय तर एक महिला जखमी झालीय. मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडलीय. 

Jul 22, 2017, 04:23 PM IST

झी हेल्पलाईन : उपजिल्हा रुग्णालयाला अवकळा

उपजिल्हा रुग्णालयाला अवकळा

Jul 15, 2017, 09:17 PM IST

...इथे जमिनीतून येतोय धूर आणि गरम वाफा

...इथे जमिनीतून येतोय धूर आणि गरम वाफा

Jul 8, 2017, 11:34 PM IST

...इथे जमिनीतून येतोय धूर आणि गरम वाफा

गेल्या काही दिवसात जोरदार पावसामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी जमीन खचणे, तडे जाणे असे प्रकार घडतात. मात्र, जमिनीखालून गरम वाफ तसेच धूर येण्याचा प्रकार कर्जतमध्ये समोर आलाय. 

Jul 8, 2017, 10:11 PM IST

कर्जत येथील धबधब्यावर जाण्यास दोन महिन्यांची बंदी

कर्जत येथील धबधब्यावर फिरायला जाण्यास दोन महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विकएंडला जाणाऱ्यांनी याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आलेय.

Jul 8, 2017, 02:15 PM IST