कर्जमाफी

अविचारानं कर्जमाफी करणं अयोग्य - चंद्रकांत पाटील

अविचारानं कर्जमाफी करणं अयोग्य - चंद्रकांत पाटील

Mar 15, 2017, 05:49 PM IST

शरद पवार मोदींच्या भेटीला, २० मिनीटं झाली चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.

Mar 15, 2017, 04:52 PM IST

तुरुंगात असलेल्या भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

सध्या तुरुंगात असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी तीन पानी पत्र लिहीलं आहे.

Mar 15, 2017, 04:19 PM IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे चुकीचे - एसबीआय चेअरमन

देशाची सर्वात मोठी बँक एसबीआयच्या चेअरमन अरूंधती भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं चूक असल्याचं म्हटलं आहे.

Mar 15, 2017, 02:42 PM IST

कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज विधीमंडळाचे कामकाज ठप्प

कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज विधीमंडळाचं कामकाज ठप्प आहे. गेल्या आठवड्याचं कामकाज पाण्यात गेल्यावर आता तोडगा काढण्यासाठी आज सरकारनं बोलावलेली गटनेत्यांची बैठकही निष्फळ ठरली.

Mar 15, 2017, 12:37 PM IST

अहमदनगरमधून कर्जमाफीच्या आंदोलनाची मशाल पेटली

आता अहमदनगर जिल्ह्यातून कर्जमाफीच्या आंदोलनाची मशाल पेटली आहे.

Mar 14, 2017, 06:56 PM IST

'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका'

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांना दिले आहेत. 

Mar 13, 2017, 06:01 PM IST

कर्जमाफीसाठी विरोधक, सेनेसोबत भाजप आमदारांचीही घोषणाबाजी

अधिवेशनात आज अजब चित्र पाहायला मिळालं. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली... विरोधकांसोबत शिवसेनेचे आमदारही उभे राहून घोषणा देऊ लागले... इतकंच काय तर भाजपच्या आमदारांनीही कर्जमाफीच्या समर्थनार्थ घोषणा केल्या... त्यामुळे, नक्की शेतकऱ्यांचा पुळका कुणाला जास्त? असा प्रश्न उपस्थित झाला.

Mar 9, 2017, 12:27 PM IST

कर्जमाफीच्या मुद्यावर अधिवेशनात गदारोळ

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत आणि सभागृहाबाहेर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजला.

Mar 9, 2017, 08:35 AM IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधानसभा तहकूब

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधानसभा तहकूब

Mar 8, 2017, 04:05 PM IST

कर्जमाफीवरुन विरोधकांचं रणकंदन, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिस-या दिवशी विधानसभेत आणि सभागृहाबाहेर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजला. कर्जमाफी झाल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली.

Mar 8, 2017, 02:56 PM IST

'वेळ आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ'

निवडणुकांमध्ये जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या बाजूनं कौल दिल्यानं विरोधक निराश असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. 

Mar 5, 2017, 07:53 PM IST

कर्जमाफीची मागणी सरकारनं फेटाळली

कर्जमाफीची मागणी सरकारनं फेटाळली

May 5, 2016, 09:46 AM IST