कर्जमाफी

उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा कर्जमाफीची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त लातूरच्या दौऱ्यावर आहेत. शेतकरी संकटात असल्यानं राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी केली.

May 4, 2016, 02:47 PM IST

बजेटवेळी विरोधकांची कर्जमाफीसाठी घोषणाबाजी

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन घोषणाबाजी केली.

Mar 18, 2016, 05:22 PM IST

'शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर कर्जमाफी उपाय नाही'

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विधानसभेत स्पष्ट केलंय. कर्जमाफी हा शेतक-यांच्या आत्महत्येवर रामबाण उपाय नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. 

Mar 17, 2016, 07:10 PM IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन प्रश्न सुटणार नाही : मुख्यमंत्री

राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेय. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन प्रश्न सुटणार नाही. शेतकऱ्यांची कर्ज फेडण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे, सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री म्हणालेत.

Mar 17, 2016, 04:04 PM IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही - मुख्यमंत्री

दुष्काळमुळे पिचलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना अखेर कर्जमाफी मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. शेतकऱ्यांच्या विविध योजनांसाठी १० हजार ५१२ कोटींची थेट मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलीय. 

Dec 16, 2015, 09:20 PM IST

कर्जमाफी मागू नका, वास्तवात जगायला शिका; शेतकऱ्यांना अनाहूत सल्ला

कर्जमाफी मागू नका, वास्तवात जगायला शिका; शेतकऱ्यांना अनाहूत सल्ला

Nov 21, 2015, 06:58 PM IST

झी हेल्पलाईन : सरकारी योजना, सावकारांची ना!

सरकारी योजना, सावकारांची ना!

Oct 31, 2015, 09:17 PM IST

पवार विचारताय, शेतकरी आत्महत्या का करतोय?

पवार विचारताय, शेतकरी आत्महत्या का करतोय?

Sep 23, 2015, 12:06 PM IST

कर्जमाफीसाठी विधानभवनाबाहेर विरोधकांचा ठिय्या

कर्जमाफीसाठी विधानभवनाबाहेर विरोधकांचा ठिय्या

Jul 14, 2015, 02:47 PM IST