मालेगाव स्फोट : पुरोहित, साध्वीसह 7 जणांवर आरोप निश्चित
मालेगांव स्फोट प्रकरणातील 7 आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
Oct 30, 2018, 07:46 PM ISTमालेगाव स्फोट : नियमित सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
मालेगाव स्फोटाची नियमित सुनावणी घेण्याचे आदेश
Oct 22, 2018, 10:39 PM ISTकर्नल पुरोहित यांनी पुन्हा घातला लष्कराचा गणवेश
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातले आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांनी लष्कराचा गणवेश घातला आहे.
Aug 30, 2017, 10:33 PM ISTले. कर्नल पुरोहितला या सुविधा मिळणार नाहीत!
मालेगाव बॉम्बस्फोटातला आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित उद्यापासून संरक्षण खात्याच्या सेवेत पुन्हा रूजू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, त्यांच्यावर नजर असणार असून त्याला अनेक सुविधा मिळणार नाहीत.
Aug 23, 2017, 08:35 PM ISTकर्नल प्रसाद पुरोहित यांची तळोजा तुरुंगातून सुटका
मालेगाव स्फोटातले आरोपी कर्नल प्रसाद पुरोहितला जामीन मंजूर झाल्यावर त्याची तळोजा तुरुंगातून सुटका झाली आहे. लष्कराच्या गाडीतून कर्नल पुरोहितची लष्कराच्या कुलाब्यातल्या लष्कारच्या कार्यालयात नेण्यात येत आहे.
Aug 23, 2017, 11:47 AM ISTकर्नल पुरोहितांच्या जामीन अर्जावरील निर्णय SCने राखून ठेवला
कर्नल प्रसाद पुरोहितांच्या जामीन अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. गेल्या नऊ वर्षांपासून पुरोहितांवर कोणतेही आरोपपत्र दाखल झालेले नाही. अदयाप तपास पूर्ण झालेला नाही, त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये असं एनआयएन म्हटले आहे.
Aug 17, 2017, 03:42 PM ISTकर्नल पुरोहितांच्या जामीन अर्जावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 02:23 PM ISTमालेगाव खटल्यातील आरोपींवर नरमाईचे धोरण घेण्यासाठी दबाव- सालियन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 06:05 PM IST