कर्नाटकात भाजप सत्ता राखणार का ? या 10 जागांकडे लक्ष, मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
Karnataka Election 2023 : कर्नाटकात कुणाचं सरकार स्थापन होतं याची उत्सुकता आहे. विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये 2 हजार 615 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. दरम्यान, दहा जांगाकडे लक्ष लागले आहे.
May 10, 2023, 09:56 AM ISTKarnataka Election 2023 : 'करप्शन रेट कार्ड'मुळे काँग्रेस अडचणीत, निवडणूक आयोगाने मागितलं उत्तर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांनी जोर धरला आहे. आता काँग्रेसने निवडणुकीत केलेल्या एका जाहीरातीने नव्या वादाला तोंड फुटलं असून निवडणूक आयोगाने हा विष्य गांभार्याने घेतला आहे.
May 6, 2023, 09:57 PM ISTफडणवीस यांना दाखवले काळे झेंडे, 10 जणांना बेळगाव पोलिसांनी घेतले ताब्यात
Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीनिमित्ताने बेळगाव येथील एकीकरण समितीच्या विरोधात देवेंद्र फडणवीस प्रचाराला आल्याने समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.
May 4, 2023, 12:41 PM IST'विषकन्या', 'नालायक मुलगा' या वक्तव्यामुळे भाजप, काँग्रेस आमदारांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोगाची नोटीस
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान मोदी, राहुल गांदी, प्रियंका गांधी आदी प्रचारात सक्रीय झाले आहेत. दरम्यान, प्रचाराच्यावेळी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आणि वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी निवडणुकी आयोगाने नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई का करु नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
May 4, 2023, 10:54 AM ISTकाँग्रेसची मोठी घोषणा, सरकार आल्यानंतर कर्नाटकात महिलांना मोफत प्रवास
Karnataka Election 2023 : कर्नाटकात काँग्रेसने मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिलांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. दरम्यान, कर्नाटकात सत्ताबद्दल निश्चित आहे, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
Apr 28, 2023, 12:53 PM ISTKarnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा नवा प्लान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची प्रचारात उडी
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. 2018च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 60 जागा केवळ 2000 मतांच्या फरकाने गमविल्या होत्या. या जागांवर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे.या निवडणुकीसाठी राहुल गांधी यांच्य सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
Apr 25, 2023, 02:00 PM ISTKarnataka Assembly Election : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी यांची घोषणा
Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल 124 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दिग्गज नेते डीके शिवकुमार यांच्या नावांला पसंती देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपमधून काही नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
Mar 25, 2023, 10:16 AM ISTकर्नाटकात काँग्रेसचा एक आमदार बेपत्ता
कर्नाटकमध्ये सरकार बनवण्यासाठी सत्तासंघर्ष सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. भाजप आणि काँग्रेस-जेडीएस दोन्ही पक्षांतर्फे सत्तास्थापनेचा दावा करण्यात येत आहे. मात्र, याच दरम्यान काँग्रेस पक्षाचा एक आमदार बेपत्ता झाल्याचं वृत्त समोर येत आहे.
May 16, 2018, 04:16 PM ISTकर्नाटक निवडणूक | मतदानाची तयारी पूर्ण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 11, 2018, 01:42 PM ISTमोदी आणि केंद्रातील सरकारवर राहुल गांधी यांचा हल्लाबोल
कर्नाटकातल्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
May 10, 2018, 12:01 PM ISTपंतप्रधानपदाबाबत राहुल गांधींचं व्यक्तव्य
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 8, 2018, 11:39 AM ISTकर्नाटकचा रणसंग्राम, प्रचाराल उरले तीन दिवस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 8, 2018, 09:39 AM ISTकर्नाटक विधानसभा निवडणूकीचा प्रचार अंतीम टप्प्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजापाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, कॉग्रेस नेत्या सोनिया गांधी, कॉग्रेस पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे या रणधुमाळीत प्रचार करत आहेत.
May 7, 2018, 11:08 AM ISTबंगळुरू | कर्नाटक विधानसभा निवडणूकीचा प्रचार अंतीम टप्प्यात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 7, 2018, 10:24 AM IST