8वी पास देवगौडा बनले कर्नाटकचे उच्च शिक्षणमंत्री, कुमारस्वामी बोलले, 'यात चुकीचं काय'
शिक्षणमंत्र्यांच्या शिक्षणावरुन वाद
Jun 9, 2018, 09:24 PM ISTसावधान!! दोन दिवसांत या राज्यांमध्ये वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता
...
Jun 9, 2018, 09:22 AM ISTपाण्याशी मस्ती..! नको रे बाबा, अनेकांचा हाकनाक बळी
पाण्यासोबत चुकीच्या पद्धतीने केलेले वर्तन कसे जीवावर बेतते याचा हा खास आढावा.
Jun 4, 2018, 10:36 AM ISTकर्नाटक | कावेरी नदीत तरूण गेला वाहून
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 4, 2018, 10:29 AM ISTकर्नाटकात मंत्रीपदाच्या वाटपावरुन काँग्रेस-जेडीएसमध्ये मतभेद
काँगेसमध्येच मंत्रीपदावरुन अंतर्गत वाद
May 29, 2018, 08:15 PM ISTकर्नाटकमध्ये काँग्रेस आमदाराचे रस्ते अपघातात निधन
गोव्याहून जमखंडीला जात असताना हा अपघात झाला. अपघातात आणखी तिघे जण जखमी आहेत.
May 28, 2018, 09:37 AM ISTकर्नाटक | काँग्रेस आमदाराचे रस्ते अपघातात निधन...
Karnataka,Bagalkoat Congress MLA Naamgaunda Dead In Car Accident
May 28, 2018, 09:37 AM ISTपहिल्या परीक्षेत 'नापास' काँग्रेस-जेडीएस आघाडी, या जागेवर लढणार एकमेकांविरोधात
सत्तेसाठी काँग्रेस-जेडीएस आघाडी झाली. मात्र, आघाडीत एक वाक्यता नसल्याचे दिसून येत आहे.
May 26, 2018, 01:15 PM ISTकर्नाटकमध्ये जेडीएसनं विश्वासदर्शक ठराव जिंकला
कर्नाटकमध्ये जेडीएसनं विश्वासदर्शक ठराव जिंकला
May 25, 2018, 05:41 PM ISTकुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे सरकार
कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला.तो आवाजी मतदाने जिंकलाही.
May 25, 2018, 04:05 PM ISTकर्नाटक : कुमारस्वामींनी मांडला विश्वासदर्शक, त्याआधी भाजप आणि मोदींवर टीका
कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला. त्याआधी कुमारस्वामी यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
May 25, 2018, 03:29 PM ISTकर्नाटक : भाजपची पुन्हा माघार, काँग्रेसचे के आर रमेश विधानसभा अध्यक्ष
कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्यात बी. एस. येडियुरप्पा अपयशी ठरल्याने त्यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली. आता पुन्हा विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत भाजपला माघार घ्यावी लागली.
May 25, 2018, 12:44 PM ISTकर्नाटकमध्ये भाजपची नवी खेळी, कुमारस्वामींचे टेन्शन वाढविले
मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आज विधानसभेत बहुमताच्या परीक्षेला सामोरे जात आहेत. तर दुसरीकडे भाजप अखेरचा डाव खेळलाय.
May 25, 2018, 11:03 AM ISTविश्वासदर्शक ठरावाआधी प्रश्न, काही टेन्शन आहे का? यावर कुमारस्वामींचे हे उत्तर
कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना विधानसभेत आज बहुमताचा सामना करावा लागेल. दुपारी १२.१५ वाजता पहिल्यांदा विधानसभा सभापती निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
May 25, 2018, 10:39 AM ISTकर्नाटकात कुमारस्वामींची कसोटी; आज बहुमत ठराव, अध्यक्ष निवडीकडे लक्ष
एच. डी. कुमारस्वामी आज विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत. दरम्यान, कर्नाटकच्या विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून एस.सुरेशकुमार यांनी गुरुवारी अर्ज दाखल केलाय.
May 25, 2018, 08:21 AM IST