काँग्रेसचे नेते नेमके आहेत तरी कुठे?
राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तमाम पक्ष कामाला लागलेत... एक सोडून... या गोंधळात काँग्रेस नेते आहेत कुठे, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. निवडणुकीआधीच काँग्रेसनं पराभव मान्य केलाय का, असा सवालही विचारला जात आहे.
Oct 11, 2019, 11:50 PM ISTकाँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद, भाजपवर कट कारस्थानचा आरोप
पश्चिम मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे.
Oct 10, 2019, 02:48 PM ISTबॉक्सर विजेंदर सिंग निवडणुकीच्या 'आखाड्यात', काँग्रेसकडून उमेदवारी
लोकसभा निवडणुकीसाठी राजकारण्यांबरोबरच खेळाडूही रिंगणात उतरत आहेत.
Apr 22, 2019, 11:19 PM ISTकाँग्रेसचे महाराष्ट्रातील लोकसभेचे उमेदवार हे असतील?
काँग्रेसकडून राज्यातील उमेदवारांची चापणी करण्यात आली आहे. तशी नावे निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहेत.
Mar 8, 2019, 08:53 PM ISTचंद्रपूरमध्ये काँग्रेस उमेदवारांच्या तिकीट वाटपाचा घोळ
शहर मनपाची निवडणूक 19 एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज स्विकारणं सुरू आहे. मात्र काँग्रेस उमेदवारांच्या तिकीट वाटपाचा घोळ संपता संपत नाहीए. काँग्रेसच्या दोन गटांच्या इच्छुक उमेदवारांचे मुलाखतीचे 3 फार्स आटोपले आहेत.
Mar 29, 2017, 09:43 AM ISTनाशिक - काँग्रेस उमेदवार सुधीर तांबे यांचा विजय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 03:13 PM ISTकाँग्रेसची पहिली यादी : संजय निरुपम यांच्या समर्थकांना झुकते माप
मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या समर्थकांना झुकते माप देण्यात आले आहे.
Jan 31, 2017, 10:44 PM ISTउत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी राहुल किंवा प्रियंका काँग्रेसच्या उमेदवार
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये नीतीश कुमार यांना मोठं यश मिळवून दिल्यानंतर आता ते उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससाठी काम करणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात लढाव्यात असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे.
May 2, 2016, 06:29 PM ISTकाँग्रेस उमेदवार अभिनेत्री नगमा यांनी श्रीमुखात भडकावली
मेरठमध्ये काँग्रेसच्या उमेदवार आणि अभिनेत्री नगमा यांनी अतिउत्साही कार्यकर्त्याच्या श्रीमुखात भडकावली. मेरठमध्ये सभेसाठी आलेल्या नगमा या कार्यकर्त्यांच्या गराड्यात अडकल्या होत्या.
Mar 28, 2014, 11:24 AM ISTकाँग्रेस राज्यसभेचे उमेदवार जाहीर
राष्ट्रवादी आणि भाजपने आपले राज्यसभेचे उमेदवार जाहीर केल्यानंतर आज काँग्रेसने आपले राज्यसभेचे उमेदवार जाहीर केलेत. काँग्रेसने आधीच्याच उमेदवारांना उमेदवारी दिला आहे.
Jan 26, 2014, 10:25 PM ISTनारायण राणेंना दे धक्का, काँग्रेसचा उमेदवार बाद
काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांना कणकवलीत जोरदार धक्का बसला आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बाद ठरले आहेत.
Mar 8, 2013, 07:27 PM IST