कापूस उत्पादक शेतकऱ्याला मोठा दिलासा, खरेदी आता एक शेतकरी एक वाहन पद्धतीने
कापूस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवस कापसाची खरेदी होत नव्हती. त्यामुळे कापूस शेतकरी चिंतेत होता.
May 12, 2020, 03:36 PM ISTघोड्यावरील शहाणे, नुकसान पंचनाम्यांसाठी अजब प्रकार
बोंडअळीमुळे झालेल्या कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी घोड्यावर स्वार होऊन शेतात जात असल्याने शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
Dec 27, 2017, 03:23 PM ISTअहमदाबाद । महाराष्ट्राप्रमाणे गुजरातमध्ये कापूस शेतकऱ्याला हमीभाव नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 2, 2017, 01:48 PM ISTबोंड अळीचा प्रादूर्भाव, कापूस उत्पादक शेतकरी देशोधडीला
विदर्भ आणि मराठवाड्यातील लाखो हेक्टर कपाशीवर बोंड अळीचा प्रादूर्भाव, कापूस उत्पादक शेतकरी देशोधडीला, सरकारला जाग कधी येणार, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
Nov 16, 2017, 11:18 PM ISTजऴगावमध्ये कापूस शेतकऱ्याची आत्महत्या
कापसाला 6000 रूपये हमीभाव मिळावा यासाठी राज्यात आंदोलन पेटलेले असताना जऴगाव जिल्हात आणखी एका कापूस शेतकऱ्याने आत्महत्या केली.
Nov 30, 2011, 05:08 AM IST