कारवाई

नाशिक पालिकेची पाणीपट्टी थकबाकीदारांवर कारवाई

नाशिक महानगरपालिका प्रशासनाने पाणीपट्टी थकबाकीदारांवर कारवाईला सुरवात केली आहे.

Nov 18, 2017, 11:23 PM IST

स्तनपान देताना महिलेची कार क्रेनने खेचून नेणार्‍या ट्राफिक पोलिसावर कारवाई

एकीकडे कार्यालयं आणि सार्वजनिक ठिकाणी नवमातांना बाळाला दूध पाजण्यासाठी विशेष कक्ष स्थापन केले जात आहे. तर दुसरीकडे मात्र गाडीमध्ये स्त्री बाळाला स्तनपान करताना, गाडीच टोईंग केल्याची घटना घडली आहे.  

Nov 12, 2017, 10:02 AM IST

नोटबंदीनंतर सीबीआयने ७७ प्रकरणांवर केली कारवाई

नोटबंदीला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. यानंतर बँका, पोस्ट ऑफिस, रेल्वे आणि विमा कंपन्यांमध्ये 77 प्रकरणांची नोंद झाली आहे जेथे काळा पैसा जमा केला गेला आहे.

Nov 8, 2017, 04:26 PM IST

फेरीवाल्यांना मारहाण प्रकरणी पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई

 फेरीवाल्यांविरोधात मनसेने खळ्ळ खट्याक आंदोलनाला सुरूवात केली. पण आता याचे पडसाद दिसायला सुरूवात झाली आहे. ठाण्यात फेरीवाल्यांना मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी  कडक कारवाईला सुरूवात केली  आहे. 

Nov 7, 2017, 10:40 AM IST

मनसेच्या फुटीर नगरसेवकांवर कारवाईला सुरुवात

मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांपैकी दोन नगरसेवकांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं कारवाई करण्यास सुरुवात केलीय.  

Oct 26, 2017, 09:06 AM IST

सिंहगड रोड इमारत दुर्घटनेच्या 8 दिवसानंतरही बिल्डरवर कारवाई नाही

सिंहगड रस्त्यावरील इमारत दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू होऊन आठ दिवस झालेत.

Oct 25, 2017, 10:42 PM IST

मनसेच्या 'त्या' पाच कार्यकर्त्यांवर हद्दपारीची कारवाई

सांताक्रूझमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात हिंसक आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आलीय.

Oct 24, 2017, 09:01 PM IST

दिवा रेल्वे स्थानकात फेरिवाल्यांवर कारवाई

दिवा रेल्वे स्थानक परिसराला कित्येक वर्षांपासून पडलेला अनधिकृत फेरीवाल्यांचा गराडा, ठाणे महापालिका आयुक्तांनी अखेर हटवला आहे. अनेक वर्षांपासून या परिसरातल्या फेरीवाल्यांवर कारवाईच झाली नव्हती. मात्र ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सलग तीन दिवस कारवाई करुन हा परिसर फेरीवाला मुक्त केला.

Oct 15, 2017, 11:24 AM IST

फटक्यांची ऑनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई

  दिल्ली-एनसीआरमधील फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांनीही आता या प्रकरणात कडक भूमिका घेतली आहे. फटाक्यांची ऑनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे दिल्ली पोलिस प्रवक्ते मधुर वर्मा यांनी सांगितले.

Oct 12, 2017, 04:40 PM IST

माव्यातील भेसळ रोखण्यासाठी एफडीएकडून कारवाई

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर माव्यातील भेसळ रोखण्यासाठी एफडीएकडून कारवाईला सुरूवात झाली असून माव्याबरोबरच मिठाई, तेल,तुपाचे नमुने तपासले जातायत. 

Oct 10, 2017, 08:46 PM IST