जंताचा त्रास समूळ हटवण्यासाठी टोमॅटोसोबत 'हा' मसाल्याचा पदार्थ खाणं फायदेशीर
टोमॅटो हा भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये हमखास वापरला जाणारा पदार्थ आहे. भाजीपासून सूप आणि सलाडमध्येही टोमॅटो प्रामुख्याने वापरला जातो. केवळ पदार्थांची चव वाढवण्यासाठी नव्हे तर काही आरोग्यदायी फायद्यांसाठीही आहारात टोमॅटोचा समावेश करणं फायदेशीर आहे.
May 4, 2018, 06:34 PM ISTहळद आणि काळामिरीचं मिश्रण या '3' समस्यांवर फायदेशीर उपचार
अगदी सर्दी खोकल्यापासून कॅन्सरचा धोका कमी करण्याची क्षमता आपल्या स्वयंपाकघरातील काही मसाल्यांमध्ये आहे.
Mar 15, 2018, 09:36 PM IST