किंमती

मोठ्या आजाराच्या औषधांच्या किंमती उतरणार

मोठ्या आजाराच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किंमती ५ ते ३५ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. किंमती कमी करण्याचा निर्णय, देशातल्या नॅशनल फार्मासिटीकल प्रायझिंग ऑथिरीटने घेतला आहे. 

Nov 12, 2016, 05:24 PM IST

सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी

बांधकाम क्षेत्राला निराश करणारी पण सर्वसामान्यांना दिलासादायक बातमी.

Feb 21, 2016, 07:33 PM IST

२० रूपये लीटरचं पेट्रोल, तुम्हाला ६० रूपयाने का दिलं जातं?

२० रूपये लीटरच पेट्रोल तुमच्यापर्यंत पोहोचतं तेव्हा...

Feb 8, 2016, 05:34 PM IST

कर्करोग, एड्स, मधुमेहासारख्या रोगांवरची औषधं महागणार

कर्करोग, एड्स, मधुमेहासारख्या रोगांवरची औषधं आता महागणार आहेत. एकूण ७४ औषधांच्या आयातीवरची अबकारी सवलत सरकारनं काढून टाकली असल्यानं या औषधांच्या किमतीत मोठी वाढ होणार आहे. विशेषत: कर्करोग आणि एड्सवरचे उपचार महागणार आहेत.

Feb 8, 2016, 11:26 AM IST

खुशखबर ! मुंबईत घरांच्या किंमती कमी होणार

मुंबई शहरात नवीन घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हखरेदीदारांना विकासकाकडून घराच्या खरेदीवर आणखी २० टक्के सवलत लवकरच मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. गृहनिर्माण क्षेत्रासंबंधी सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयांमुळे घराच्या किंमती आणखी कमी होणार असल्याची चर्चा आहे.

Jan 6, 2016, 08:00 PM IST

सोन्या-चांदीच्या किंमती गडगडल्या

आज राजधानी दिल्लीत सराफा बाजारात सोन्याच्या किंमत 160 रुपयांनी केसळून 26,880 रुपये प्रति 10 ग्रामवर येऊन पोहचलाय.  

Dec 3, 2014, 08:16 PM IST

घरांच्या किंमती लवकरच उतरण्याची शक्यता...

तुम्ही नवीन घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा... कारण, लवकरच घरांच्या चढ्या किंमती उतरण्याची चिन्हं दिसतायत, असं रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांनी म्हटलंय. 

Aug 20, 2014, 05:54 PM IST

मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हास गोल्डच्या किंमतीत घट

 

नवी दिल्ली : भारतीय मोबाईल फोन उत्पादक मायक्रोमॅक्सनं आपल्या नव्या कॅनव्हास गोल्ड 

A300च्या किंमतीत घट केलीय. कंपनीनं हा फोन सुरुवातीला 23,999 रुपयात बाजारात आणला 

होता. मात्र आता फ्लिपकार्टवर 20,999 रुपयांला फोन उपलब्ध केला आहे. 

कॅनव्हास गोल्डमध्ये 5.5. इंच स्क्रीन, 2जीएचडेड ऑक्टा कॉर प्रोसेसर आहे. फोन अॅन्ड्रॉईड 4.4 

Jun 30, 2014, 01:58 PM IST

दर महिन्यात १० रुपयांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ?

नरेंद्र मोदीच्या सरकारचे `अच्छे दिनों`ची जनता आतुरतेने वाट बघत आहे. मोदी सरकार आल्यापासून जनता महागाईच्या जाळ्यातच अडकली आहे.

Jun 22, 2014, 05:08 PM IST

खुशखबर गाड्यांची किंमतीत लाखांची घट

गेल्याच आठवड्यात सादर झालेल्या अंतरिम बजेटमध्ये अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अबकारी कर कमी करण्याची घओणा केल्यामुळे ऑटोमोबाईल कंपन्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं.. गाड्यांच्या किंमती कमी केल्यायत...

Feb 20, 2014, 11:02 AM IST

खुशखबर! भाज्या स्वस्त होत आहेत…

बऱ्याच दिवसांनी नागरिकांना दिलासा देणारी चांगली बातमी मिळतेय. भाज्या स्वस्त व्हायला सुरुवात झालीय. त्यामुळे वाढलेल्या घरखर्चाला कंटाळलेल्या नागरिकांना थोड्या प्रमाणात प्रमाणात का होईना पण दिलासा मिळेल.

Sep 24, 2013, 08:46 AM IST

सोन्याच्या किंमतीत घट, किंमतीत घसरण सुरूच

परदेशी चलनामध्ये झालेली घट यामुळे सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे सोन्याची किंमत १० ग्रॅमसाठी २६,०००च्या खाली आली आहे.

May 18, 2013, 09:59 AM IST

अबब... सेट टॉप बॉक्सच्या किंमती वाढल्या

केबलधारकांसाठी सेट टॉप बॉक्स देशभरात अनिवार्य केल्यानंतर त्याच्या किमतीत गेल्या ८ दिवसांत दुपटीने वाढ झाली आहे.

Apr 3, 2013, 05:54 PM IST