मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हास गोल्डच्या किंमतीत घट

Updated: Jun 30, 2014, 01:58 PM IST
मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हास गोल्डच्या किंमतीत घट title=

 

नवी दिल्ली : भारतीय मोबाईल फोन उत्पादक मायक्रोमॅक्सनं आपल्या नव्या कॅनव्हास गोल्ड 

A300च्या किंमतीत घट केलीय. कंपनीनं हा फोन सुरुवातीला 23,999 रुपयात बाजारात आणला 

होता. मात्र आता फ्लिपकार्टवर 20,999 रुपयांला फोन उपलब्ध केला आहे. 

कॅनव्हास गोल्डमध्ये 5.5. इंच स्क्रीन, 2जीएचडेड ऑक्टा कॉर प्रोसेसर आहे. फोन अॅन्ड्रॉईड 4.4 

(किटकॅट)नं चालतो. यात सोनी सेन्सरसोबत 16मेगापिक्सल कॅमरा आहे. जे सेल्फीचे चाहते आहेत 

त्यांच्यासाठी फ्रन्ट कॅमरा 5 मेगापिक्सलचा आहे. 

फोन ड्युअल सिम असून त्यात 2जीबी रॅम आणि 2300 एमएएच बॅटरी ज्यामुळं चांगल्याप्रकारचे 

टॉकटाइम मिळते.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.