लेनोवोचा दमदार 'के-३ नोट' भारतात लॉन्च, किंमत ९,९९९ रुपये!
मूळची चीनी कंपनी लेनोवोनं आपला एक नवा स्मार्टफोन भारताय बाजारात लॉन्च केलाय. या स्मार्टफोनचं नाव आहे... 'के-३ नोट'...
Jun 25, 2015, 03:01 PM ISTआधी डाळ कुणाची शिजणार?, सरकारची की शेतकऱयांची
भारतात डाळींचे भाव वाढले आहेत, यामुळे केंद्राने 5 हजार टन टाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे, यासाठी केंद्रीय महामंडळाने जगभरात जाहिराती दिल्या आहेत.
Jun 24, 2015, 08:43 PM ISTपावसाळा सुरू झाला तरी भाज्यांचे भाव कडाडलेलेच!
ऐन पावसाळ्यात मुंबईत भाजीपाल्याच्या दरांनी टोक गाठलंय. गेल्या महिन्याभरात घाऊक बाजारात रोजच्या जेवणातल्या भाज्याचें दर सरासरी ४५ टक्क्कयांनी वाढलेत. आवक घटल्यानं भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचं समोर येतंय.
Jun 17, 2015, 11:32 PM IST'सिगारेटच्या पाकिटाच्या किंमतीत इसिसमध्ये विकल्या जातात मुली'
इराक आणि सीरियामध्ये इस्लामिक स्टेटचे दहशतवादी अपहकरण करण्यात आलेल्या मुलींना अवघ्या एका सिगारेटच्या पाकिटाच्या किेंमतीत विकतात, अशी माहिती लैंगिक हिंसेसंबंधी प्रकरणांशी निगडीत संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनिधीनं ही माहिती दिलीय.
Jun 9, 2015, 01:49 PM ISTलग्नसराईच्या दिवसांतही सोन्याच्या किंमती ढासळल्या...
सोन्याच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळालीय. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सराफा बाजारात आज सोन्याची किंमत १०० रुपयांनी घसरून दोन आठवड्यांचा सर्वात खालच्या स्तरावर दाखल झालीय. सध्या, सोन्याची किंमत २७,३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचलीय.
May 27, 2015, 06:33 PM ISTकुलिंग चार्ज लावणाऱ्या दुकानदाराला ३ वर्ष जेल
एमआरपी पेक्षा जास्त किंमत आकारणाऱ्या दुकानदारांवर आता तुम्हाला हरकत घेता येणार आहे. आणि दुकानदाराला यासाठी तीन वर्ष तुरूंगाची शिक्षा मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे.
May 21, 2015, 02:36 PM ISTखूशखबर: ३०० रुपयांत मिळवा आयपीएलच्या फायनलचं तिकिट
इंडियन प्रिमिअर लीगच्या प्रेक्षकांसाठी बीसीसीआयने एक गिफ्ट दिलं आहे. आयपीएल- ८ च्या क्वालिफायर आणि फायनल सामन्यांच्या तिकिटाची किमान किंमत ३०० रुपये करण्यात आली आहे.
May 14, 2015, 06:09 PM IST२५ हजारांचा हा स्मार्टफोन आता मिळतोय केवळ ६,९९९ रुपयांना!
स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर एका स्मार्टफोनचा विचार तुम्ही नक्कीच करू शकाल.
May 14, 2015, 09:03 AM ISTआंब्याचे दर घसरले... ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड
आंब्याचे दर घसरले... ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड
May 9, 2015, 09:17 PM ISTखुशखबर... साखर झाली स्वस्त!
मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याचा परिणाम आज साखरेच्या किंमतीवर पाहायला मिळाला.
May 5, 2015, 08:44 PM ISTसलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घट
शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घट झालीय. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती घसरल्यामुळे आज किंमतीमध्ये 160 रुपयांनी घसरण झालीय.
May 2, 2015, 10:43 PM IST