कुंभमेळा

भयंकर अपघात! महाकुंभच्या दिशेनं जाणाऱ्या बोलेरोला बसची धडक; कारमधील सर्व 10 प्रवाशांचा मृत्यू

संगमनगरी प्रयागराजमध्ये कार- बसचा भीषण अपघात; महाकुंभच्या वाटेवर मृत्यूनं गाठलं. प्रयागराजमधील या भीषण अपघातानं सारेच हळहळले... 

 

Feb 15, 2025, 08:54 AM IST

महिला नागा साधू कुंभमेळ्यानंतर कुठे जातात? विवस्त्र होऊन अमृत स्नान आणि शाही स्नान का करु शकत नाहीत? सगळ्याचाच उलगडा झाला

Female Naga Sadhu: पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधूही फिरतात. नग्न पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधूही ठराविक वेळेतच जगासमोर येतात. 

Feb 8, 2025, 05:26 PM IST

महाकुंभातील अमृत स्नान चुकलं, युवकाने रेल्वेकडे मागितली 50 लाखांची भरपाई, नेमकं घडलं काय?

Bihar Man: बिहारच्या मुझफ्फुरनगरमध्ये एक प्रकार समोर आला आहे. येथील वकिलांनीच रेल्वेवर 50 लाखांचा नुकसानभरपाईची नोटिस पाठवली आहे. 

Feb 4, 2025, 10:14 AM IST

मराठमोळ्या अभिनेत्याचं सपत्नीक अमृतस्नान; महाकुंभमधील हे फोटो पाहाच

Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात दिसले मराठमोळे चेहरे. कलाकारांमधील ही लोकप्रिय जोडी पोहोचली गंगा मातेच्या दर्शनाला... 

Jan 30, 2025, 10:40 AM IST

शॉर्ट नोटीसवर महाकुंभचा प्लॅन करताय? जाणून घ्या A to Z माहिती; खर्च, प्रवास...

Maha Kumbh Mela 2025: आयत्या वेळी महाकुंभ मेळ्याला जायचंय? कसे जाल, कुठे राहाल, किती खर्च येईल? जाणून घ्या 

 

Jan 18, 2025, 02:48 PM IST

कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांबद्दल 'या' राज्याने घेतला महत्वाचा निर्णय

 कुंभमेळ्यातून परत आलेल्या भाविकांना 14 दिवस क्वारंटाईन

Apr 18, 2021, 09:49 AM IST

कुंभमेळ्यात कोरोना रुग्ण सापडल्यानंतर निरंजनी आखाड्याचा मोठा निर्णय

इतर आखाड्यांनाही मेळावा संपविण्याची विनंती

Apr 16, 2021, 07:34 AM IST

गोव्यातल्या बाईकच्या कुंभमेळ्यात KTM Adventure 390 लॉन्च

केटीएम बाईक्सचे थरारक स्टंट तोंडात बोटं घालायला लावणारे होते

Dec 25, 2019, 09:06 PM IST
Goa, Panji Bike Exhibition PT2M13S

गोवा : बाईक्सचा कुंभमेळा... जगातील सर्वोत्तम बाईक्सचं प्रदर्शन

गोवा : बाईक्सचा कुंभमेळा... जगातील सर्वोत्तम बाईक्सचं प्रदर्शन

Dec 25, 2019, 09:00 PM IST

Video: गंगा स्वच्छ करणाऱ्या सफाई कामगारांचे मोदींनी पाय धुतले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराजमध्ये जाऊन गंगापूजन केलं.  

Feb 24, 2019, 07:15 PM IST
 Kumbh 2019 Fire Breaks Out In Lalji Tandon Camp PT35S

प्रयागराज : कुंभमेळ्यात पुन्हा एकदा आग, राज्यपाल थोडक्यात बचावले

प्रयागराज : कुंभमेळ्यात पुन्हा एकदा आग, राज्यपाल थोडक्यात बचावले

Feb 13, 2019, 01:30 PM IST

कुंभमेळ्यात पुन्हा एकदा आग, राज्यपाल थोडक्यात बचावले

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय

Feb 13, 2019, 10:26 AM IST

कुंभमेळाव्या दरम्यान होडी उलटल्याची घटना, ९ जाणांना वाचवण्यात यश

संगमयेथे जाणाऱ्या होडीत ९ भक्त होते. घटना स्थळी तात्काळ एनडीआरएफची टीम  दाखल झाली.

Feb 2, 2019, 01:43 PM IST

४५ दिवस चालणाऱ्या प्रयागराज कुंभमेळ्याला शाही स्नानानं सुरुवात

मंगळावर सायंकाळी ४ वाजेपर्यंत आखाड्यांचं शाही स्नान सुरू राहील

Jan 15, 2019, 08:26 AM IST

प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात भीषण आग, अनेक तंबू जळून खाक

दोन सिलिंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय

Jan 14, 2019, 01:22 PM IST