शहीद जवानांच्या कुटुंबियांना श्री सिद्धिविनायक मंदिराकडून ५१ लाखांची मदत
विश्वस्त मंडळाची तातडीची बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
Feb 15, 2019, 04:53 PM ISTइराकमध्ये हत्या झालेल्या भारतीयांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदत
इराकमध्ये आयसीस या दहशतवादी संघटनेने 38 भारतीयांची हत्या केली. सोमवारी या हत्या झालेल्या भारतीयांचे मृतदेह भारतात आणले गेले. केंद्र सरकारने हत्या झालेल्या भारतीयांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर केली आहे. पीएम मोदींनी मंगळवारी याची घोषणा केली.
Apr 3, 2018, 04:39 PM IST५ रुपयांत वडापाव विकून मयूरेशच्या कुटुंबियांना मदत
मयूरेश हा कुटुंबातील एकमेव कमावता युवक होता. मयुरेशच्या जाण्याने त्याचे कुटुंबिय सर्वच बाजूंनी अडचणींचा सामना करीत आहेत.
Oct 14, 2017, 07:26 PM ISTविवेक ओबेरॉय शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार प्लॅट
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनंतर आता विवेक ओबेरॉय देखील जवानांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. विवेकने देशासाठी शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांना ठाण्यामध्ये २५ फ्लॅट देणार आहे.
May 13, 2017, 10:25 AM ISTगंभीरने मॅन ऑफ द मॅचची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबियांना
नेहमी ट्विटरवरुन मतं मांडणारा कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने पुन्हा एकदा मोठं मन दाखवलं आहे. गंभीरला दिल्ली डेअडेविल्सविरोधात कोलकाताच्या ईडन गार्डंन मैदानावर विजयावनंतर मॅन ऑफ द मॅचचा खिताब देण्यात आला आहे.
Apr 28, 2017, 09:57 PM ISTशहीद जवानाच्या कुटुंबियांना अक्षय कुमारची आर्थिक मदत
बॉलिवूड अभिनेता अक्षर कुमारने शहिदांच्या कुटुंबियांना मदत केली आहे. त्यांच्या कुटुंबियांना मदत पोहोचवण्यासाठी तो स्वत: जैसलमेरमधल्या पोकरणमधील लोंगासर गावात शहीद नरपतसिंह यांच्या परिवाराला येऊन भेटला. त्याने या कुटुंबियाला ९ लाखांची मदत केली. सीमा सुरक्षा दलातील जैसलमेरचे नॉर्थ सेक्टरचे उपमहानिरीक्षक अमित लोढा यांनी २ दिवसांपूर्वी अक्षत्य कुमारला नरपतसिंह यांच्या परिवाराची माहिती दिली होती.
Nov 26, 2016, 09:58 AM ISTशहिदांच्या कुटुंबियांना अक्षय कुमारची आर्थिक मदत
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने पुन्हा एकदा आदर्श घ्यावा असंच काही केलं आहे. अभिनेत्यापेक्षा तो एक चांगला व्यक्ती आहे हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. एकीकडे उडी दहशतवादी हल्ल्यावर शहिदांना अनेक जण श्रद्धांजली वाहत आहेत तर दुसरीकडे अभिनेता अक्षय कुमारने शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे. अक्षय कुमारने ५ ते १० लाखांपर्यंत शहिदांच्या कुटुंबियांना मदत केली आहे.
Sep 28, 2016, 01:18 PM ISTवाढदिवशी 5 आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत
राजकीय नेते किंवा संस्था चालकांचे वाढदिवस म्हणजे अवाढव्य खर्च आणि शहरात विविध ठिकाणी लागलेले होर्डींग्ज हे चित्र सररास पाहायला मिळतं. मात्र नाशिकच्या वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाला नवा पायंडा घातला.
Apr 5, 2016, 07:25 PM IST