कृती

रेल्वे पोलिसाच्या या कृतीमुळे प्रवासी भेदरले

सार्वजनिक ठिकाणी बंदूक पकडण्याचे काही नियम असतात. बंदूकिची नळी जमिनीकडे अथवा आकाशाच्या दिशेने धरायची असते. कारण बंदूक हे एकप्रकारचं यंत्र असतं. ज्यात कोणत्याही क्षणी बिघाड होऊ शकतो. बंदुकीतून चुकून गोळी चालली तर ती कोणाला लागू नये म्हणून ती जमीनीच्या किंवा आकाशाच्या दिशेकडे धरतात. मात्र अबरार अहमद नावाचे हे रेल्वे पोलीस कर्मचारी बहुदा हे विसरुन गेले की ते ट्रेनमध्ये आहेत. भर ट्रेनमध्ये अशाप्रकारे ३०३प्रकारचं शस्त्र निष्काळजीपणे मांडीवर घेऊन बसले आहेत. या बंदुकीच्या दहशतीनं त्याच्या शेजारी कुणीच बसत नव्हतं.

Nov 30, 2016, 10:12 AM IST

विराटच्या कृतीवर सुनील गावस्कर नाराज

भारतीय संघाने चौथ्याच दिवशी ८ विकेट्सने सामना जिंकला. भारताचा कर्णधार विराट कोहलीने आणि संपूर्ण संघाने विजय सेलिब्रेट केला. पण आक्रमकतेमुळे ओळखला जाणारा विराट कोहली आज पुन्हा त्याच्या आक्रमक स्वभावामुळे टीकेचा धनी बनला. कसोटीच्या दुसऱया दिवशी बेन स्टोक्स आऊट झाल्यानंतर आनंद व्यक्त करतांना कोहलीने टीप्पणी केली. विराटच्या या कृतीवर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली.

Nov 29, 2016, 06:34 PM IST

लग्नमंडपात एक कृती नवरदेवाला पडली भारी, वधूने दुसऱ्या मुलाशी केलं लग्न

नवरदेवाने विचार ही केला नसेल की त्याच्या एका कृतीमुळे त्याला आणि त्याच्या परिवाराला शर्मेने मान खाली घालावी लागेल. लग्न मंडपात नवरदेवाच्या एका कृतीमुळे नवरी एवढी भडकली की तिने त्याला लग्नमंडपातून हाकलून लावलं.

Apr 19, 2016, 10:25 AM IST

खासगी जागेत अश्लील कृती गुन्हा नाही - मुंबई हायकोर्ट

भारतीय दंड विधान संहितेर्गत खासगी जागेत केलेली अश्लील कृती गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. फ्लॅटमध्ये महिलेबरोबर अश्लील वर्तन केल्याप्रकरणी १३ जणांविरोधात दाखल करण्यात आला होता. 

Mar 20, 2016, 06:01 PM IST

'बडी' विरुद्ध 'लंबी' जिंदगी

स्वतःचे विचार स्वतःलाच न पटणं आणि आपणांस पटणाऱ्या विचारांच्या विरुद्ध स्वतःच कृती करत राहणं या दोन्ही गोष्टी त्रासदायक. ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नही’ हे वाक्य शाळेत असताना पहिल्यांदा कानावर पडलं. त्यावेळी ते वाक्य जितकं छान वाटलं तितकंच ते आजही आवडतं. जिंदगी बडी होनी चाहिए, हे पटतं. पण साधारण पस्तीशी ते चाळीशीत मरणाला हसत हसत स्विकारणाऱ्या आनंदसारखी परिस्थिती आपल्यावर आली, तर आपणदेखील हसत मरू का? याचं उत्तर ‘नाही’ असंच येतं. याचं कारण

Oct 5, 2013, 03:19 PM IST

रव्याचे लाडू

साहित्य आणि कृती

Sep 12, 2012, 05:03 PM IST