कॅटरिना कैफ

कॅटरिनासोबत रॅम्पवॉक करताना सलमान खानला फूटला घाम, रॅम्पवरच जॅकेट उतरवलं

सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही बॉलिवूडमधली एक ब्लॉकबस्टर जोडी आहे. 

Aug 2, 2018, 05:16 PM IST

कॅटरिना कैफच्या या फोटोमुळे सोशल मीडियात चर्चा !

अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या बॉलिवूडच्या अग्रगण्य अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Jun 28, 2018, 05:09 PM IST

Video : सलमान खान घरी येताच कॅटरिना पोहचली गॅलेक्सी अपार्टमेंंटमध्ये ....

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरला आहे. जोधपूर सेशन कोर्टाने या प्रकरणामध्ये त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दोन दिवस जोधपूर सेंट्रल जेलमध्ये असलेल्या सलमान खानची 50 हजाराच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

Apr 8, 2018, 01:38 PM IST

जेव्हा सलमान आणि कॅटरिनाने शेअर केली एकाच कपातील कॉफी ...

जगभरात सलमान खानसह बॉलिवूडमधील काही मंडळी जगभरातील त्याच्या फॅन्सला भेटण्यासाठी 'दबंग टूर' आयोजित करतात.

Mar 26, 2018, 05:59 PM IST

इंस्टाग्रामवर सलमान खान करतो केवळ 'या' दोन मुलींना फॉलो

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान हा सोशल मीडियावर क्वचितच अ‍ॅक्टिव्ह असतो. पण सोशल मीडियाचा वापर सलमान  खान आणि त्याच्या टीमने अनेक समाजोपयोगी कार्यांचा प्रसार करण्यासाठी केला आहे.  

Mar 16, 2018, 02:58 PM IST

दीपिका पादुकोणच्या लग्नाचे आमंत्रण 'या' अभिनेत्रीला नाही !

अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या 'पद्मावत' चित्रपटामुळे खूपच आनंदामध्ये आहे.

Jan 29, 2018, 10:21 AM IST

क्रिश ४ मध्ये कॅटरिना कैफ ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 11:26 AM IST

कॅटरिना कैफ या 'क्युट' मुलासोबत ट्रेनमध्ये डेट एन्जॉय करतेय ...

9 डिसेंबरला मुंबईत राणी मुखर्जीच्या मुलीचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Dec 10, 2017, 08:09 PM IST

सलमान खानमुळे कॅटरिना पुन्हा रडली

तब्बल पाच वर्षांनंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही जोडी पुन्हा एकत्र रोमान्स करताना दिसणार आहे.  

Dec 6, 2017, 10:41 PM IST

'स्वॅग से स्वागत' गाण्यामध्ये सलमान खान - कॅटरिना कैफचा दिसतोय कूल अंदाज

  रोमान्स आणि अ‍ॅक्शन हा ' टायगर  जिंदा है' चित्रपटाचा मूळ गाभा आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने युट्युबवर धुमाकूळ घातला होता.

Nov 21, 2017, 01:03 PM IST

जेव्हा कॅटरिना कैफही सलमान खानची नक्कल करते....

'एक था टायगर' या चित्रपटाचा सिक्वेल 'टायगर जिंदा है' हा लवकराच रसिकांच्या  भेटीला येणार आहे.

Nov 18, 2017, 12:23 PM IST

जेव्हा कॅटरिना कैफ अलिया भट्टची जिम ट्रेनर असते....

अभिनेत्री आणि बॉलिवूड म्हटलं की स्वतःच्या शरीराकडे विशेष लक्ष देनं गरजेचे असतेच.

Oct 30, 2017, 09:00 AM IST

कॅटरिनाने 'या' मुलासोबत केली शॉपिंग...

मुंबई : 'टायगर जिंदा है' या चित्रपटातील एका खास गाण्याच्या शुटिंगसाठी सलमान खान, कॅटरिना कैफ सह 'टायगर जिंदा है' ची टीम ग्रीसमध्ये पोहचली होती.

अंतिम टप्प्यातील हे गाणं शूट केल्यानंतर परताना तेथील एअरपोर्टवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Oct 28, 2017, 01:23 PM IST