आणखी एक कॅम्पाकोला?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2015, 08:57 AM ISTमुंबईत आणखी एक कॅम्पाकोला
मुंबईतल्या ताडदेव भागात आणखी एक कॅम्पा कोला प्रकरण आकाराला येतंय. एफएसआय शिल्लक नसतानाही कायदा धाब्यावर बसवून एक बिल्डर पुनर्विकास प्रकल्प राबवत असल्याचा आरोप स्थानिक करताहेत. तर या प्रोजेक्टला बीएमसी आणि म्हाडा साथ देत असल्याचीही त्यांची तक्रार आहे.
Mar 11, 2015, 11:08 PM IST'कॅम्पाकोला'नंतर आता आदित्य टॉवर्स अडचणीत!
'कॅम्पाकोला'नंतर आता आदित्य टॉवर्स अडचणीत!
Dec 19, 2014, 10:42 AM ISTकॅम्पाकोलात दुस-या दिवशीही पालिकेची कारवाई
कॅम्पाकोलामध्ये दुस-या दिवशीही महापालिकेची कारवाई सुरू आहे. काल वीजेची 55, पाण्याचे 3 तर गॅसचे 14 कनेक्शन तोडल्यानंतर आज उर्वरित घरांचे कनेक्शन तोडण्याचं काम सुरू आहे.
Jun 24, 2014, 07:03 PM ISTकॅम्पाकोलावर कारवाई अटळ, कायदा मोडणार नाही-मुख्यमंत्री
कॅम्पाकोलासाठी कायदा मोडणार नाही, ठरल्याप्रमाणे कायदेशीर कारवाई होणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
Jun 22, 2014, 04:33 PM ISTकॅम्पाकोलावासियांवर कारवाई नको - नांदगांवकर
कॅम्पाकोलावासियांवर कारवाई करु नका, या मागणीसाठी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
Jun 22, 2014, 04:21 PM ISTकॅम्पाकोलावासियांना पालिकेची नोटीस, फक्त दोन दिवस
कॅम्पाकोलावासियांना घरं रिकामी करण्यासाठी आता फक्त दोन दिवस उरलेत. 12 जूनपर्यंत घरं रिकामी करण्याची नोटीस मुंबई महापालिकेनं कॅम्पाकोलावासिय़ांना बजावली आहे.
Jun 11, 2014, 08:00 AM ISTरहिवाशांचं समर्थन: पण कॅम्पा कोलामध्ये लतादीदींचे 2 फ्लॅट!
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विट करून कॅम्पा कोला रहिवाशांची बाजू उचलून धरल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आतापर्यंत एखाद्या सामाजिक विषयावर क्वचित प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या लतादीदींना कॅम्पा कोलावासियांबद्दल एवढी सहानुभूती का, असा प्रश्न पडला होता. मात्र लतादीदींच्या या ट्विटमागचं खरं वास्तव आता समोर आलंय.
Jun 10, 2014, 03:33 PM ISTकॅम्पाकोला रहिवाशांना मुंबई महापालिकेची नव्याने नोटीस
कॅम्पाकोला रहिवाशांना मुंबई महापालिकेने नव्याने नोटीस पाठवली आहे. १२ जूनला संध्याकाळपर्यंत चाव्या ताब्यात देण्याबाबत या नोटीशीत म्हटलंय.
Jun 10, 2014, 07:55 AM ISTलता मंगेशकरांचं कॅम्पाकोला रहिवाशांच्या बाजूने ट्वीट
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कॅम्पाकोला रहिवाशांच्या बाजूनं ट्वीट केलंय.
Jun 9, 2014, 08:03 PM IST`कॅम्पाकोला`तील अनधिकृत घरं रिकामी होतायत...
सुप्रीम कोर्टानं दया याचिका फेटाळून लावल्यानंतर कॅम्पाकोलाच्या रहिवाशांनी आपली घरं रिकामी करायला सुरूवात केलीय.
Jun 5, 2014, 09:42 AM ISTसर्वोच्च न्यायालयाने कॅम्पाकोला रहिवाशांची याचिका फेटाळली
सर्वोच्च न्यायालयाने कॅम्पाकोला रहिवाशांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे रहिवाशांना 31 मे पर्यंत राहण्याचा दिलासा मिळाला आहे. याचिका फेटाळण्यात आल्याने मुंबई महापालिकेचा कारवाईचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
May 5, 2014, 01:18 PM ISTकॅम्पा कोलावासियांसाठी आशेचा किरण
मुंबईतल्या कॅम्पा कोला वासियांसाठी एक आशेचा किरण निर्माण झालाय.या प्रकरणाचे फेरनिरिक्षण करून FSI नियमित करण्याबाबत विचार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेत केली.
Dec 20, 2013, 11:31 PM IST`कॅम्पा कोला`ला झटका... घरं खाली करावीच लागणार
वरळीमधल्या कॅम्पाकोला इमारतीमधल्या रहिवाशांना पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं धक्का दिलाय. या बिल्डिंगमध्ये अनधिकृत फ्लॅट्समध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी ३१ मे २०१४ पर्यंत घरं रिकामी करावीत, असे आदेश कोर्टानं दिलेत.
Nov 19, 2013, 08:05 PM IST‘कॅम्पाकोला’चे अनधिकृत मजले आज पडणार नाहीत
सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार, आज ‘कॅम्पाकोला’च्या अनधिकृत मजल्यांवर मुंबई मुंबई महापालिकेचा हातोडा पडतोय.
Nov 12, 2013, 12:15 PM IST