केरळ

'यूएई'च्या ज्या मदतीवर इतका हंगामा सुरू आहे ती मदत कधी जाहीर झालीच नव्हती...

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा करून ७०० करोड रुपयांचा मदतनिधी देण्याची तयारी दर्शवली'

Aug 24, 2018, 11:25 AM IST

केरळसाठी चाहत्याने मागितली मदत, या अभिनेत्याने दिले 1 कोटी

पाहा कोण आहे हा 'दिलदार' अभिनेता

Aug 23, 2018, 01:46 PM IST

अमिताभ यांची केरळच्या पूरग्रस्तांना 51 लाखांची मदत

अमिताभ यांनी स्वत:च्या अनेक वस्तू देखील केल्या दान

Aug 23, 2018, 01:18 PM IST

निसर्गाला आव्हान : कोकणचे केरळ होण्याची भीती?

केरळप्रमाणे परिस्थिती मुंबई आणि कोकणातही निर्माण होऊ शकते, अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय.  

Aug 22, 2018, 04:58 PM IST

'या' लहान मुलाची निरागसता बघून तुम्हीही व्हाल थक्क

सोशल मीडियावर होतोय व्हायरल 

Aug 22, 2018, 07:33 AM IST

केरळच्या पूरग्रस्तांना सनी लिऑनची इतकी मोठी मदत?

केरळमध्ये पुरामुळे मोठं नुकसान

Aug 21, 2018, 04:17 PM IST

केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्राकडून मोठी मदत

 राज्य सरकारतर्फे आजही आणखी ३० टन मदतसामग्री पाठविण्यात आली.

Aug 20, 2018, 12:21 PM IST

केरळ महापूर: 'त्या' थरारक प्रसंगानंतर ग्रामस्थांनी आर्मीला म्हटले 'थँक्यू'

मदतीसाठी धावून आलेल्या सैनिकांसाठी कृतज्ञता व्यक्त करणारा हा ग्रामस्थांचा संदेश खरोखर सुंदर..

Aug 20, 2018, 12:04 PM IST

केरळ: पावसाचा जोर ओसरला; पूरग्रस्तांना मोठा दिलासा

पुराच्या तडख्यात सापडलेल्या केरळच्या नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास सोडलाय.

Aug 20, 2018, 09:49 AM IST

धोका कायम ! केरळात ११ जिल्ह्यांत पुन्हा 'रेड अॅलर्ट'

केरळमध्ये पावसाचा पुन्हा 'रेड अॅलर्ट' - अतिवृष्टीमुळे केरळातील जनजीवन पूर्ण ठप्प झाले आहे. त्यातच हवामान खात्याने केरळमधील ११ जिल्ह्यांमध्ये पुन्हा 'रेड अॅलर्ट' जारी केलाय. त्यामुळे पुराच्या पाण्याचा धोका कायम आहे. 

Aug 18, 2018, 08:26 PM IST

केरळ पुरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून २० कोटी रुपयांची आर्थिक मदत

 महाराष्ट्र सरकारनेही केरळला तातडीची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Aug 18, 2018, 05:36 PM IST

पूरग्रस्तांसाठी काँग्रेसचे खासदार-आमदार सरसावले

 'राष्ट्रीय आपत्ती' घोषित करण्याची मागणी राहुल गांधींनी केली

Aug 18, 2018, 03:41 PM IST

केरळ: पूरग्रस्तांना एसबीआयचा हात, दिल्या या ५ सुविधा

प्राप्त माहितीनुसार, आठ ऑगस्टपासून निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे आतापर्यंत ३२४ लोकांचे बळी गेले आहेत.

Aug 18, 2018, 11:49 AM IST