केरळ

देवभूमीत दहशत; धडकी भरवणारा रहस्यमयी आवाज, मागोमाग धरणीकंप... विचित्र घटनांनंतर अख्खं गाव रिकामं

Kerala News : केरळात रातोरात गावातील शेकडो नागरिकांनी जीव मुठीत घेऊन पळ काढला... निनावी सावटानं सारेच चिंतेत. 

 

Oct 30, 2024, 08:56 AM IST

लहान मुलांसमोर विवस्त्र होणंसुद्धा बाल लैंगिक शोषण, POCSO अंतर्गत गुन्हा! हायकोर्टाचा निकाल

Sexual Harassment Of Minor : देशात लैंगिक अत्याचारांसमवेत बाल अत्याचारांच्या घटनांमध्ये होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत असतानाच न्यायालयानं अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. 

 

Oct 17, 2024, 12:02 PM IST

नाव सीता शेळके, काम... अक्राळविक्राळ आपत्तीनंतर 'ती' ठरली देवदूत; वायनाडमध्ये महाराष्ट्राच्या लेकीला सलाम

Wayanad landslides : 'कधी भाविनी वा; कधी रागिणी'... फोटो व्हायरल होणाऱ्या या महिला अधिकाऱ्याची कामगिरी पाहून हे शब्द नेमके किती समर्पक आहेत याचाच अंदाज तुम्हालाही येईल. 

 

Aug 3, 2024, 12:25 PM IST

केरळ राज्याचं नाव बदलणार, आता 'या' नावाने ओळखलं जाणार... एकमताने प्रस्ताव पारित

केरळ विधानसभेत सर्वसंमतीने एक प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. यात केरळ राज्याचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून मंजूरी मिळाल्यानंतर केरळ राज्य नव्या नावने ओळखलं जाणार आहे. 

Jun 25, 2024, 05:08 PM IST

दैत्याचं स्वयंपाकघर; एक असा खड्डा, जिथं गेलेला कधीच परत येत नाही, मग 'तो' वाचला कसा?

Manjummal Boys real life story Guna Cave photos : सत्य घटनेवर आधारित चित्रपटानं या मल्याळम चित्रपटानं केली 200 कोटींची कमाई. 'कांतारा'ला टक्कर देणारा हा चित्रपट तुम्ही पाहिला? कुठंय हे रक्त गोठवणारं, भयावह ठिकाण? 

 

Jun 3, 2024, 03:27 PM IST

एकाच दिवशी 16 हजार सरकारी कर्मचारी झाले सेवानिवृत्त! त्यांना द्यायला 9000 कोटी कुठून आणणार 'हे' राज्य?

Kerala Employees: 31 मे 2024 ला केरळमध्ये हजारोंच्या संख्येत लोक एकाच वेळी सेवानिवृत्त झाले. 

Jun 1, 2024, 03:04 PM IST

अन्नाच्या एकाही कणाशिवाय PM Modi यांची ध्यानसाधना; त्या अध्यात्मिक ठिकाणाचा Video समोर

PM Modi in kanyakumari : ध्यानधारणा, मौनव्रत आणि अन्नाच्या एकाही कणाशिवाय 45 तासांच्या अध्यात्मिक प्रवासातील प्रत्येक क्षण असा व्यतीत करणार PM Modi 

May 31, 2024, 10:14 AM IST

महिलेला प्रसूती वेदना, चालकाने थेट रुग्णालयाच्या दारातच उभी केली बस... Video पाहून कौतुक कराल

Viral Video :  केरळच्या त्रिशूरमध्ये एका गरोदर महिलेने चालत्या बसमध्ये बाळाला जन्म दिला. आई आणि बाळ दोघंही सुखरुप आहेत. बस चालक आणि कंडक्टरने दाखवलेल्या प्रसंगावधनाने दोघांचेही प्राण वाचले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

May 30, 2024, 08:49 PM IST

डॉक्टरच्या हलगर्जीपणाचा चार वर्षांच्या मुलीला फटका, करायची होती बोटाची शस्त्रक्रिया झाली...

Kerala News : केरळाच्या सरकारी रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार वर्षांची एक मुलगी आपल्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सरकारी रुग्णालयात आलीहोती. पण डॉक्टरने तिच्या जिभेवर शस्त्रक्रिया केली.

May 17, 2024, 07:19 PM IST

Hepatitis A ने 12 जणांच्या मृत्यूनंतर केरळात अलर्ट जारी, 'ही' चूक तुमच्याही जीवावर बेतू शकते

Hepatitis A Outbreak In Kerala: केरळात 'हेपेटायटीस ए'च्या संसर्गामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता 4 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संसर्ग होऊ नये यासाठी काही गोष्टी टाळणं तुमच्यासाठीही महत्त्वाचं आहे

May 15, 2024, 04:51 PM IST

Monsoon : महाराष्ट्रात कधी दाखल होणार मान्सून? पाहा यंदाचं वेळापत्रक

Monsoon 2024 : मान्सून देशात नेमका कधी दाखल होणार, यासंदर्भातील तारखेचा उल्लेख करत आयएमडीनं शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली. 

 

May 15, 2024, 11:44 AM IST

दरवर्षी मान्सूनचे संकेत देणाऱ्या केरळमध्ये उष्णतेच्या लाटा, महाराष्ट्रालाही बसणार झळा?

Heatwave in Kerala: हवामानात होणारे बदल आता इतक्या वेगानं नागरी जीवनावर परिणाम करू लागले आहेत की प्रशासनालाही मार्गदर्शक सूचना जारी करण्यासाठी घाई करावी लागत आहे. 

Feb 19, 2024, 02:16 PM IST

Weather Update : राज्यातून पावसाचे सावट दूर, जाणवणार हुडहुडी

Weather : राज्यातून अवकाळी पावसाचं सावट दूर, तापमानात घट झाल्याने गारठा वाढण्याची शक्यता 

Jan 14, 2024, 06:53 AM IST

केरळच्या 4 ठिकाणी फिरा तुमच्या बजेटमध्ये, IRCTC चं स्वस्तात मस्त पॅकेज!

IRCTC Tour Package: 11 जानेवारी, 11 फेब्रुवारी आणि 5 मार्च 2024 रोजी या टुअर्स निघणार आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार यापैकी कोणतेही पॅकेज बुक करू शकता. 5 रात्री आणि 6 दिवसांचे हे पॅकेज मुंबईपासून सुरू होणार आहे. यामध्ये तुम्हाला फ्लाइटच्या कम्फर्ट क्लासमध्ये प्रवास करता येईल.या पॅकेजमध्ये तुम्हाला कोची, मुन्नार, थेक्कडी आणि कुमारकोम सारख्या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. या पॅकेजमध्ये फ्लाइटची तिकिटे, नाश्ता आणि रात्रीचे जेवण, 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय, हाऊसबोटमध्ये प्रवास, एक जेवण आणि चहा, मरीन ड्राइव्ह आणि कोचीमधील पेरियार लेक, थेक्कडी येथील बोट राइड, प्रवेश तिकीट, टूर गाइड, विमा आणि जीएसटी इत्यादींचा समावेश आहे. 

Jan 10, 2024, 05:30 PM IST

महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा फैलाव, देवेंद्र फडणवीसांचं जनतेला आवाहन, म्हणाले...

Maharastra New Covid 19 Cases : मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन काय काय काळजी घेतली पाहिजे, याच्या सुचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत, असं फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

Dec 25, 2023, 05:13 PM IST