केरळ

अमानुषतेचा कळस, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वासराची कत्तल

केरळच्या कन्नूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात वासराची कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अखेर काँग्रेसनं या कार्यकर्त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

May 29, 2017, 08:58 PM IST

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार

मान्सून आता कोणत्याही क्षणी केरळमध्ये दाखल होण्याची चिन्हं आहेत. हवामान खात्यानं मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

May 29, 2017, 08:33 AM IST

मान्सून दाखल होतोय... तयार राहा!

सध्या देशात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झालंय. 

May 27, 2017, 08:27 AM IST

मान्सून वेळेआधीच दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज

हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार पाऊस ३० मेच्या आधीच केरळ किनारपट्टीवर दाखल होईल. गेल्या 48 तासांत मान्सूनच्या प्रगतीचा वेग वाढल्यानं सुधारित अंदाज देण्यात आलाय. 

May 24, 2017, 07:22 PM IST

केरळमध्ये सीआरपीएफच्या ४०० जवानांना जेवणातून विषबाधा

केरळच्या पल्लीपुरम येथे भोजनातून सीआरपीएफच्या ४०० जवानांना विषबाधा झाल्याची घटना घडलीये. या सर्व जवानांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलीये.

Apr 2, 2017, 11:15 AM IST

मंत्र्यांची अश्लिल ऑडिओ क्लिप उघड... दिला राजीनामा!

केरळचे परिवहन मंत्री ए. के. शशींद्रन यांच्यावर एका महिलेनं अश्लिल संभाषण करण्याचा आरोप केलाय. इतकंच नाही तर त्यांचा अश्लिल भाषेत बोलत असल्याची एक ऑडिओ क्लिपही समोर आलीय. 

Mar 27, 2017, 12:16 PM IST

केरळमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार... भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला!

केरळमध्ये पुन्हा एकदा राजकीय हिंसाचाराची घटना घडलीय. भाजपच्या एका स्थानिक नेत्यावर अज्ञातांकडून सोमवारी रात्री जीवघेणा हल्ला केला.

Mar 14, 2017, 04:49 PM IST

मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेदासाठी बक्षीस लावणाऱ्याची संघातून हकालपट्टी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं शुक्रवारी आपला पदाधिकारी कुंदन चंद्रावत याची हकालपट्टी केलीय. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा शिरच्छेद करणाऱ्याला आपण एक कोटी रुपयांचं बक्षीस देऊ, असं चंद्रावत यांनी उज्जैन इथं जाहीर सभेत म्हटलं होतं. 

Mar 4, 2017, 12:41 PM IST

मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटीचा इनाम

मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटीचा इनाम

Mar 3, 2017, 04:11 PM IST

आरएसएसच्या कार्यालयावर बॉम्बहल्ला

केरळच्या कलाच्चीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी क्रूड बॉम्बने हल्ला केल्याची घटना समोर आलीय. 

Mar 3, 2017, 10:46 AM IST

काँग्रेस खासदार ई अहमद यांचं निधन

माजी पराराष्ट्र राज्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार ई अहमद यांचं निधन झालंय.

Feb 1, 2017, 07:54 AM IST

अक्षय कुमार जंगलात करतोय मेडिटेशन, फोन, कुटुंबापासून दूर

बॉलिवूडचा खिलाडी सुपर स्टार अक्षय कुमार आता १५ दिवस आपल्या फॅनला सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणार नाही. 

Jan 10, 2017, 06:44 PM IST

शबरीमाला मंदिरात चेंगराचेंगरी, 25 भाविक जखमी

केरळमधल्या शबरीमला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 25 भाविक जखमी झाले आहेत.

Dec 25, 2016, 11:37 PM IST