के श्रीकांत 0

के श्रीकांत रचणार इतिहास, बनणार नंबर 1 खेळाडू

भारताचा स्टार बॅडमिंटन खेळाडू किदांबी श्रीकांत जगातील नंबर 1 खेळाडू बनण्याच्या मार्गावर आहे. 25 वर्षीय हा खेळाडू दुखापतीमुळे यापासून मुकला होता. पण गुरुवारी जेव्हा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने आपली रँकिंग घोषित करेल तेव्हा श्रीकांत पहिल्या स्थानावर असेल. श्रीकांत पहिल्या स्थानावर पोहोचणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू असणार आहे. महिलांमध्ये सायना नेहवाल ही मार्च 2015 मध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचली होती.

Apr 10, 2018, 10:41 AM IST

के श्रीकांतने जिंकली डेन्मार्क ओपन सिरीज

के श्रीकांतने जिंकली डेन्मार्क ओपन सिरीज

Oct 23, 2017, 08:33 AM IST

भारताच्या के. श्रीकांतला इंडोनेशिया सुपर सीरिजचे जेतेपद

भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने इंडोनेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन  स्पर्धेचे जेतेपद पटकावलेय. 

Jun 18, 2017, 04:04 PM IST

भारत टी-२० वर्ल्डकप जिंकू शकतो

पुढील वर्षी होणारा टी-२० वर्ल्डकप भारत जिंकू शकतो असा विश्वास भारताचे माजी कर्णधार कृष्णामचारी श्रीकांत यांनी व्यक्त केलाय. भारत या वर्ल्डकपचे आयोजन करत आहे. 

Nov 19, 2015, 01:06 PM IST