कॉफी

VIDEO : कॉफीतून दिवंगत श्रीदेवींना श्रद्धांजली

  श्रीदेवीला एक अनोखी श्रध्दांजली वाहण्यात आली तीही कॉफीच्या माध्यमातून...

Mar 15, 2018, 02:09 PM IST

चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी पाणी का प्यावे?

सकाळी उठल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय करता?

Jan 25, 2018, 08:42 PM IST

अरे बापरे! आता कॉफीपासून चालणार लंडनच्या बस

प्रदुषण रोखण्यासाठी जगभरात नवनवे प्रयोग सुरू असतात. लंडनमध्येही असेच प्रयोग सुरू असून, इथे तर आता कॉफीपासून निघणाऱ्या कचऱ्यापासून निर्माण झालेल्या उर्जेवर बस चालणार आहे.

Dec 12, 2017, 04:09 PM IST

पेट्रोल-डिझेलची चिंता मिटली, आता कॉफीवर चालतायत गाड्या...

पेट्रोल-डिझेलच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे तुम्ही त्रस्त आहात? तर, मग ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Nov 24, 2017, 10:37 AM IST

तुम्हाला तुमचं आयुष्य वाढवायचंय? मग कॉफी प्या!

काय तुम्हाला आयुष्य वाढवायचं आहे? तर लगेच तुमचा कप कॉफीने भरा. एका अभ्यासानुसार, कॅफिनच्या वापराने क्रोनिक किडनीचा आजार झालेल्या रूग्णांचं आयुष्य वाढतं.

Nov 6, 2017, 08:19 PM IST

दररोज एक कप कॉफी प्या आणि आयुष्य वाढवा

तुम्ही नियमितपणे कॉफी घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून दररोज कॉफी घेणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यमानात वाढ होत असल्याचे स्पष्ट झालेय. 

Jan 19, 2017, 08:19 AM IST

चहा-कॉफीचं सेवन सोडल्यानं होतील हे 9 फायदे

मुंबई: आपण रोज दिवसातून दोन वेळा चहा किंवा कॉफी घेतो. यातील कॅफीन शरीरावर मोठ्या प्रमाणात वाईट परीणाम करतो. चहा आणि कॉफीच्या सेवनाने आरोग्याला धोका आहे. यामुळे आपण घरबसल्या मोठ्या आजारांना आमंत्रण देत असतो. 

चहा-कॉफीचं सेवन सोडल्यानं होतील हे 9 फायदे:   

1. मधुमेहाचा धोका टळतो

2. डोकेदुखी कमी होईल

3. वजन कमी होण्यास मोठी मदत होईल

Sep 15, 2016, 12:09 PM IST

दुपारी तीननंतर कॉफी पिऊ नका...जाणून घ्या यामागची कारणे

तुम्हाला ऑफिसमध्ये दुपारी तीननंतर कॉफी पिण्याची सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 

Aug 29, 2016, 01:40 PM IST

विमानातले कर्मचारी कधीच का पित नाहीत 'चहा-कॉफी'

विमानातला बहुतांश स्टाफ कधीच विमानतील चहा किंवा कॉफी पित नाहीत. तुम्हाला असं वाटेल की, विमानातील चहा-कॉफी पिण्यास त्यांना परवानगी नसेल, पण याचं कारण काही वेगळंच आहे.

Feb 3, 2016, 02:49 PM IST

कॉफी पिण्याची ही आहे योग्य वेळ

ऑफीसमध्ये अनेक जण चहा किंवा मग कॉफी मोठ्या प्रमाणावर पितात.

Jan 20, 2016, 05:21 PM IST

कॉफीत खोबरेल तेल घाला, वजन घटवा

आपण सकाळी उठल्यावर फ्रेश झाल्यानंतर बरेच वेळा चहा किंवा कॉफी घेणे पसंत करतो. मात्र, तुम्ही जर कॉफी घेत असाल तर त्यामध्ये नारळाचे तेल टाकून ती घ्या. आपल्या कॉफीत खोबरेल तेल किंवा नारळ तेल टाकले तर तुम्ही दिवशभर एकदम फ्रेश राहाल. तसेच तुमचे वजन नियंत्रीत राहण्यास मदत होईल. तुमची पचनक्रियाही चांगली राहते.

Jan 13, 2016, 02:12 PM IST

रोज तीन कप कॉफी प्या, हृदयरोग दूर ठेवा

हृदयरोगाच्या भीतीने त्रस्त असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. रोज तीन ते पाच कप कॉफी प्यायल्याने हृदयरोगाचा धोका २१ टक्क्यांपर्यंत कमी होतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात ही गोष्ट उघड झालीय.

Jul 1, 2015, 08:11 PM IST

चहा चालेल पण, कॉफी... ना बाबा ना!

जर तुम्हाला चहा आणि कॉफी यामध्ये एकाची निवड करायचीय तर चहा पिणं तुमच्या आरोग्यासाठी जास्त लाभदायक ठरतं... चमकलात ना! पण, एका शोधामध्ये हे समोर आलंय. 

Sep 3, 2014, 08:13 AM IST