मुंबई : आपण सकाळी उठल्यावर फ्रेश झाल्यानंतर बरेच वेळा चहा किंवा कॉफी घेणे पसंत करतो. मात्र, तुम्ही जर कॉफी घेत असाल तर त्यामध्ये नारळाचे तेल टाकून ती घ्या. आपल्या कॉफीत खोबरेल तेल किंवा नारळ तेल टाकले तर तुम्ही दिवशभर एकदम फ्रेश राहाल. तसेच तुमचे वजन नियंत्रीत राहण्यास मदत होईल. तुमची पचनक्रियाही चांगली राहते.
पाहा खालील व्हिडिओ :