कोंडी

सिंधू पाणी करारावर पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न

उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आता भारताच्या बाजूनं कठोर पावलं उचलण्याची तयारी सुरू झाली आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशातल्या सिंधू नदीच्या पाण्याविषयीच्या करारावर या बैठकीत चर्चा होणार आहे. 

Sep 26, 2016, 08:01 AM IST

CMची कोंडी करत विरोधकांना हवाय, 'अखंड महाराष्ट्राचा ठराव'

अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावर विरोधकांनी शिवसेनेला बरोबर घेत भाजपची आणि मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचे विभाजन करण्याचा कुठलाही प्रस्ताव सरकारसमोर नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगूनही विरोधक आणि शिवसेनेचे समाधान झालेले नाही. त्यांना अखंड महाराष्ट्राचा ठराव हवा आहे.

Aug 2, 2016, 10:38 PM IST

वाहतूक कोंडीच्या समस्येवर भाजपचं आंदोलन

वाहतूक कोंडीच्या समस्येवर भाजपचं आंदोलन

May 5, 2016, 09:18 PM IST

'एक्स्प्रेस-वे'वरील वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण

'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर आजही ट्रॅफिक जामचा प्रवाशांना सामना करावा लागला यामुळे वाहन चालकांना तासंतास ताटकळत रहावं लागलं. मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीला याचा फटका बसला आहे.

Aug 2, 2015, 11:03 PM IST

शिवसेनेला कोंडीत पकडण्याची भाजपची नवी खेळी

शिवसेनेला कोंडीत पकडण्याची भाजपची नवी खेळी

Jul 31, 2015, 03:50 PM IST

शिवसेना-भाजपने केला आठवलेंचा ‘पोपट’

महायुतीत फूट पडल्यानं रिपाइं नेते रामदास आठवले यांची मोठी कोंडी झालीय. शिवसेनेसोबत जायचं की भाजपसोबत, याचा निर्णय अजून आठवलेंना घेता आलेला नाही. 

Sep 26, 2014, 06:49 PM IST

मुख्यमंत्री चव्हाण यांची कोणी केलेय कोंडी?

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील काँग्रसची निवडणुकीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. मात्र खुदद् पृथ्वीराज बाबांना कुठल्या मतदारससंघातून निवडणूक लढवणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी दक्षिण कराडमधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र तिथे स्वपक्षाबरोबरच, मित्रपक्ष आणि विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांची पूर्णपणे कोंडी केली आहे.

Sep 16, 2014, 08:30 PM IST