कोकण

राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना आता आणखी एक चिंता करणारी बातमी हाती आली आहे. राज्यात पुढील तीन दिवस पावसाची  (Rain) शक्यता आहे. 

Mar 16, 2021, 08:18 AM IST

कोकणातील गणपतीपुळेतील अंगारकी यात्रोत्सव आणि कुणकेश्वर देवस्थानची यात्रा रद्द

कोकणातील ( Konkan) रत्नागिरी (Ratnagiri) येथील गणपतीपुळेमधील (Ganpatipule) अंगारकी यात्रोत्सव आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कुणकेश्वर (Kunkeshwar) देवस्थानची यात्रा रद्द करण्यात आली आहे.

Feb 28, 2021, 03:18 PM IST

कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, अवघड कशेडी घाटातल्या प्रवासाला पर्याय

 कशेडी घाटाला पर्याय म्हणून बोगदा खणण्याचं काम 

Feb 17, 2021, 08:35 AM IST

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारा पडण्याची शक्यता

हवामानातील बदलाचा परिणाम म्हणून 15 ते 18 फेब्रुवारीदरम्यान पावसासह गारा पडण्याची शक्यता 

Feb 15, 2021, 07:46 PM IST

मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणखी २ दिवस पावसाचा इशारा

कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाच्या सरी 

Jan 8, 2021, 09:07 AM IST

रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंबा पिकाला फटका, 40 टक्के घट?

रत्नागिरी जिल्ह्यात लांजा आणि संगमेश्वर तालुक्यात अवकाळी पाऊस  (rain)  झाला. दरम्यान, अवकाळी पावसामुळे यंदा कोकणातील (Konkan) आंबा (Mango) आणि काजू उत्पादनावर ( rains hit mango crop in Ratnagiri) परिणाम झाला आहे. 

Jan 7, 2021, 06:47 PM IST

राज्य सरकारने कोकण विकासासाठी घेतला मोठा निर्णय, शरद पवार यांचा पुढाकार

कोकणात (Konkan) नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर ‘इनोव्हेटिव्ह’ (Innovative) संशोधनासाठी अनुकुल वातावरण आणि क्षमता आहे.  

Jan 7, 2021, 02:08 PM IST
Rain In Winter Season In Mumbai,Thane,Kalyan And Dombivali PT3M14S

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पडणार पाऊस

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पडणार पाऊस

Jan 4, 2021, 08:25 AM IST

राज्यात पुढील चार दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता

पुढचे आणखी चार दिवस राज्याच्या विविध भागात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

Dec 12, 2020, 10:21 AM IST

अरे देवा ! पुन्हा पाऊस, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता

 पुढील काही तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Oct 24, 2020, 03:35 PM IST

उत्सव काळात कोकणवासियांसाठी रेल्वेची खुशखबर

 रेल्वेची कोकणवासियांसाठी खुशखबर 

Oct 23, 2020, 11:20 PM IST

राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोकणात साकारणार औषध निर्माण उद्यान

कोकणात औषध निर्माण उद्यान (bulk Drug Park) ची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योग विभागाने दिली आहे.

Oct 23, 2020, 10:03 PM IST

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार वैद्यकीय महाविद्यालय; जागा निश्चित करण्याचे निर्देश

 रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी करण्यात येत आहे. आता ही मागणी सत्यात उतरण्याचे संकेत मिळत आहे. 

Oct 22, 2020, 07:33 PM IST

सोलापूरमागोमाग मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर

अतिवृष्टीग्रस्त भागाला देणार भेट.... 

 

Oct 21, 2020, 09:17 AM IST