कधीही निवडणूक न पाहिलेलं ७८ जणांचं गाव
कोकणातलं एक छोटंसं गाव...गाव केवढं छोटं तर ७८ जणांचं...एक छोटंसं बेटंच म्हणा ना... या गावानं कधी निवडणूकच पाहिली नाही हे आणखी एक इथलं वैशिष्ट्य...
Dec 8, 2017, 09:33 PM ISTरत्नागिरी । निवडणूक न पाहिलेलं गाव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 8, 2017, 08:39 PM ISTराजापूरमधील उन्हाळे गावातल्या कुंडात गंगेचं आगमन
कोकणातल्या प्रसिद्ध अशा राजापूर मधील गंगेचं आज सकाळी आगमन झालं आहे. आज सकाळी ६ वाजता राजापूर जवळच्या उन्हाळे गावातल्या कुंडामध्ये पाण्याचा प्रवाह वाहण्यास सुरवात झाली.
Dec 6, 2017, 08:00 PM ISTओखी चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्र, गोव्याला धोका
दक्षिण भारतात तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिलाय. वादळ आणि पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता हे वादळ महाराष्ट्र आणि गोव्यावर घोंगावण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय.
Dec 2, 2017, 03:51 PM ISTप्रसिद्ध आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख जाहीर
यात्रोत्सवात यावर्षीही १० लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे.
Dec 1, 2017, 10:41 AM ISTकोकणातील नाणार प्रकल्प हटवणारच - उद्धव ठाकरे
'नाणार प्रकल्प हिवाळी अधिवेशनात हटवणारच' असा शब्दच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलाय.
Nov 28, 2017, 04:42 PM ISTहापूसची पहिली पेटी बाजारात दाखल!
यंदाच्या मोसमातली देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालीय.
Nov 27, 2017, 10:50 PM ISTनवी मुंबई | हापूसची पहिली पेटी बाजारात दाखल!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 10:37 PM ISTआधी भ्रष्टाचाराने हे गाव चर्चेत, आता पुरस्काराने सन्मानित केल्याने भुवया उंचावल्या
जिल्ह्यातल्या दापोलीच्या वणौशी गावाला, जलयुक्त शिवार योजनेतल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र यातली गंभीर बाब ही जलयुक्त शिवारच्या भ्रष्टाचार प्रकरणात हेच वणौशी गाव चर्चेत आलं होतं.
Nov 25, 2017, 09:35 PM IST..तर मोदींना देशात थारा असणार नाही: उद्धव ठाकरे
गुजरात काबीज करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 50 सभा घेतल्या. एवढं करूनही गुजरात हरले तर मोदींना देशात थारा असणार नाही, असा हल्लाबोव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीत केला.
Nov 15, 2017, 03:58 PM ISTरत्नागिरी | वन्यप्राण्यांमुळे ३८-४० टक्के भात पिकाचं नुकसान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
सिंधुदुर्ग | तुळस गावाचा खास रिपोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 08:20 PM ISTरत्नागिरी | कातळावरील अंबा कलमं मोहरली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 08:08 PM ISTरत्नागिरी | वाढत्या पर्यटकांमुळे कोकणवासीय हैराण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 08:04 PM ISTरत्नागिरी । कोकणातील वाढते पर्यटक ठरतात स्थानिकांंची डोकेदुखी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 08:49 AM IST