कोकण

सलग सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटकांची गर्दी

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झालेत. कोकणातल्या गणपतीपुळे, गुहागर, दापोली या सर्वच समुद्र किनारी पर्यटक मोठ्या संख्येने आल्याने कोकण हाऊसफुल्ल झालंय. कोकणी खाद्य, निसर्ग यांच्या साथीने नातळच्या सुट्टीसाठी आणि नव वर्षाच्या स्वागताकरीता पर्यटकांनी यावेळी खास कोकणची निवड केल्याचं पहायला मिळतंय... 

Dec 25, 2017, 10:59 AM IST

सिंधुदुर्गात पर्यटकांची गर्दी, सर्वाधिक मालवणला पसंती

  थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर सध्या गर्दी झालीय. कोकणात येणाऱ्या पर्यटकांची सर्वाधिक पसंती मालवणला आहे. 

Dec 24, 2017, 12:18 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर कोंडी, दुसऱ्या दिवशीही वाहनांच्या रांगा

कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आज पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आज सकाळी मुंबई गोवा महामार्गावरील  वाहतूक सुरळीत होती.  मात्र दहा वाजल्यापासून पेण ते तरणखोप दरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे.

Dec 24, 2017, 11:48 AM IST

नववर्षानिमित्ताने कोकण रेल्वे मार्गावर १६ विशेष गाड्या

ख्रीसमस आणि नववर्षानिमित्त कोकण रेल्वेने प्रवाशांना भेट दिली आहे. २१ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान सीएसएमटी ते करमाळी दरम्यान १६ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

Dec 21, 2017, 10:41 AM IST

कधीही निवडणूक न पाहिलेलं ७८ जणांचं गाव

कोकणातलं एक छोटंसं गाव...गाव केवढं छोटं तर ७८ जणांचं...एक छोटंसं बेटंच म्हणा ना... या गावानं कधी निवडणूकच पाहिली नाही हे आणखी एक इथलं वैशिष्ट्य... 

Dec 8, 2017, 09:33 PM IST

रत्नागिरी । निवडणूक न पाहिलेलं गाव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 08:39 PM IST

राजापूरमधील उन्हाळे गावातल्या कुंडात गंगेचं आगमन

कोकणातल्या प्रसिद्ध अशा राजापूर मधील गंगेचं आज सकाळी आगमन झालं आहे. आज सकाळी ६ वाजता राजापूर जवळच्या उन्हाळे गावातल्या कुंडामध्ये पाण्याचा प्रवाह वाहण्यास सुरवात झाली.

Dec 6, 2017, 08:00 PM IST

ओखी चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्र, गोव्याला धोका

दक्षिण भारतात तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिलाय. वादळ आणि पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता हे वादळ महाराष्ट्र आणि गोव्यावर घोंगावण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय.

Dec 2, 2017, 03:51 PM IST

प्रसिद्ध आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख जाहीर

यात्रोत्सवात यावर्षीही १० लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे. 

Dec 1, 2017, 10:41 AM IST

कोकणातील नाणार प्रकल्प हटवणारच - उद्धव ठाकरे

'नाणार प्रकल्प हिवाळी अधिवेशनात हटवणारच' असा शब्दच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलाय.  

Nov 28, 2017, 04:42 PM IST

हापूसची पहिली पेटी बाजारात दाखल!

यंदाच्या मोसमातली देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालीय. 

Nov 27, 2017, 10:50 PM IST

नवी मुंबई | हापूसची पहिली पेटी बाजारात दाखल!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 10:37 PM IST

आधी भ्रष्टाचाराने हे गाव चर्चेत, आता पुरस्काराने सन्मानित केल्याने भुवया उंचावल्या

जिल्ह्यातल्या दापोलीच्या वणौशी गावाला, जलयुक्त शिवार योजनेतल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र यातली गंभीर बाब ही जलयुक्त शिवारच्या भ्रष्टाचार प्रकरणात हेच वणौशी गाव चर्चेत आलं होतं. 

Nov 25, 2017, 09:35 PM IST

..तर मोदींना देशात थारा असणार नाही: उद्धव ठाकरे

गुजरात काबीज करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 50 सभा घेतल्या. एवढं करूनही गुजरात हरले तर मोदींना देशात थारा असणार नाही, असा हल्लाबोव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीत केला. 

Nov 15, 2017, 03:58 PM IST